commissioner

आयुक्तांनीही झटकली जबाबदारी

आयुक्तांनीही झटकली जबाबदारी

Jun 19, 2015, 07:09 PM IST

उद्धव ठाकरे - आयुक्त हात झटकून मोकळे...

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्यानं महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर तसंच महापालिका यंत्रणेवर जोरदार टीका होतेय.

Jun 19, 2015, 06:31 PM IST

बोगस काम तर मग विसरा दाम!

बोगस काम तर मग विसरा दाम!

May 27, 2015, 11:06 PM IST

बोगस काम तर मग विसरा दाम!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे. 

May 27, 2015, 09:42 PM IST

आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी

आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी

Mar 26, 2015, 12:20 PM IST

मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस

मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस

Feb 24, 2015, 10:24 PM IST

औरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ

औरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ

Dec 21, 2014, 11:27 AM IST

सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम

सत्ता गेली, उपमुख्यमंत्री पद गेलं, लाल दिवा गेला... पण अजित पवारांचा पीळ अजून गेलेला नाही. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा अजित पवारांनी सध्या लावलाय. आघाडी सरकारनं २०११ मध्ये काढलेल्या आदेशाला ते स्वतःच हरताळ फासतायत...  

Nov 22, 2014, 09:23 PM IST

सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम

सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम

Nov 21, 2014, 09:28 PM IST

अखेर नाशिक महापालिकेला आयुक्त मिळाले

अखेर नाशिक महापालिकेला आयुक्त मिळाले

Nov 5, 2014, 09:33 PM IST

नाशिकला मिळणार ८ महिन्यांनी आयुक्त

  नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे.प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

Nov 5, 2014, 08:58 PM IST

दादागिरीला कंटाळून पालिका आयुक्तांचा राजीनामा

सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय.

May 6, 2014, 11:52 AM IST