मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर बोलला रोहित शर्मा
आयपीएल सीझन ९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. आयपीलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ही मागच्या सीझनची विजेती असल्याने दोघांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटलं होतं पण पुण्याने सहज विजय मिळवला.
Apr 10, 2016, 01:33 PM ISTदुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...
वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय.
Mar 9, 2016, 12:54 PM ISTअक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय.
Jan 26, 2016, 05:08 PM ISTराजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!
'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर वक्तव्य करून वादात अडकलेल्या शाहरुखनं आता राजनैतिक आणि धार्मिक मुद्द्यांवर न बोलण्याचा निर्धार केलाय.
Jan 12, 2016, 11:29 AM ISTमंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेचे भाजपला खडे बोल, भाजपात समन्वयाचा अभाव
भाजपामध्ये समन्वयाचा आभाव असल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.
Dec 5, 2015, 08:22 PM ISTआमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी
असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.
Nov 26, 2015, 09:38 AM ISTफेसबुक वॉलवर 'तो' शब्द लिहल्याने तिची आत्महत्या
फेसबुकवर प्रतिक्रिया देतांना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण फेसबुकवर अपशब्द लिहून कमेंट केल्याने, एका तरूणीने आपलं आयुष्य संपवलं आहे.
Oct 29, 2015, 06:53 PM ISTशिवसेनेला किंमत नाही, ते सत्तेसाठी लाचार : नारायण राणे
शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. त्यांना भाजप सरकारमध्ये काडीची किंमत नाही. ते कशाला सांगतात, सत्तेतून बाहेर पडायला. त्यांनीच बाहेर पडले पाहिजे. ते मागाहून सत्तेत आले आहे. भाजपनेच यांना काढून टाकले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपलाच दिलाय.
Oct 15, 2015, 04:04 PM IST'जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री मदत करणार'
मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
Sep 10, 2015, 03:29 PM ISTनरेंद्र मोदींनी अखेर तोंड उघडले, काँग्रेसवर निशाणा
भाजपच्या नुकत्याच संपलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस जाणूनबूजन देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलं.
Aug 11, 2015, 03:58 PM ISTयाकूब ट्विट प्रकरणी बोलण्यास सलमानचा नकार
सलमान खान याने याकूबच्या फाशी संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Aug 10, 2015, 05:38 PM ISTआदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा
शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.
Aug 6, 2015, 06:52 PM ISTपाकिस्तानच्या भूमिकेबाबत मोदींवर ठाकरेंची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तेही मागच्या सरकारप्रमाणेच पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Jul 10, 2015, 07:59 PM ISTधनगर आरक्षणाचा प्रस्ताव पाठविला नसल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली : पवार
धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गौप्यस्पोट केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नसल्याची कबुली दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.
Jun 2, 2015, 01:54 PM ISTअशोक चव्हाणांची भाजपावर जहरी टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:14 AM IST