राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.
Nov 23, 2014, 03:36 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
Nov 13, 2014, 12:31 PM ISTतरुणींसाठी न्यू यॉर्क पेक्षा मुंबई सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:10 PM ISTमुंबईत एक मुलगी १० तास मिनी स्कर्टवर फिरली पण...
तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरच बलात्कार होतात, त्यामुळे मुलीच बलात्काराला जबाबदार असतात, अशी वादग्रस्त विधान अनेक वेळा होतात, पण ही विधानं आता खोटी ठरली आहेत, कारण मुंबई असं मेट्रो शहर आहे, जेथे मुलींनी तोकडे कपडे घातले, तरीही त्यांच्यावर लोकांच्या वाईट नजरा पडत नाहीत. हे या व्हिडीओवरून सिद्ध होतंय.
Nov 11, 2014, 02:36 PM ISTमावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले
मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Nov 1, 2014, 10:05 PM ISTशरद पवारांवर 'सामना'त शेलक्या शब्दात टीका
कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
Oct 21, 2014, 09:19 AM ISTमोदींवर टीका, 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती !
'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.
Oct 7, 2014, 11:34 AM ISTशिवाजी महाराजांच्या नावाने खंडणी मागण्याचे काम - फडणवीस
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आम्ही शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही, असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष घणाघात चढवला. शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी मागण्याचे कोणी काम केले आहे ते पाहा, असे फडणवीस म्हणालेत.
Oct 4, 2014, 10:56 PM ISTशिवसेनेवर देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 10:20 PM ISTराजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल
शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.
Oct 2, 2014, 01:23 PM IST'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'
'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'
Sep 29, 2014, 01:48 PM IST‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात...
मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.
Sep 29, 2014, 11:57 AM ISTघणाघाती टीका, शिवसेना लाचार -राजीव सातव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:55 PM ISTआमदार कथोरेंचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 01:07 PM ISTभ्रष्टाचाराचे आरोप : एनसीपी-भाजप यांच्यात शब्दीक चकमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 01:06 PM IST