'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...'
Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. यानंतर अखेर त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय आहे.
Feb 10, 2025, 03:29 PM IST
'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?
Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 10, 2025, 03:21 PM IST'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात
Ranveer Allahbadia Controversy: सोशल नेटवर्किंगवर रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन आक्षेप नोंदवला आहे.
Feb 10, 2025, 02:48 PM ISTगोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्या नात्याची गोड गोष्ट; गोविंदा नवस पूर्ण करताना भाच्याला उचलून...
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद आता संपले आहेत आणि त्यांचे नाते पुन्हा एकदा खुलुन दिसत आहे. गेल्या वर्षी कपिल शर्मा शोमध्ये दोघे एकत्रही आले होते. कृष्णाने नुकताचं अर्चना सिंगच्या युट्युब चॅनलवर कृष्णा- गोविंदाचा जुना किस्सा शेअर केला.
Feb 1, 2025, 01:02 PM ISTकपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
Jan 25, 2025, 04:58 PM IST'या' अभिनेत्याचा संघर्षाच्या कहाणीपासून बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचा कॉमेडी किंग, ज्यांनी शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु त्यांच्या यशाच्या मागे असलेल्या संघर्षाची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या अभिनेत्यानी अफाट कष्ट आणि चिकाटीने कोटींची संपत्ती कमवली आहे.
Dec 24, 2024, 04:50 PM ISTViral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य!
The Most Expensive Banana In The World: जगातील सर्वात महागडं केळं, तब्बल 52 लाख डॉलरला विकलं गेलं आहे.
Nov 30, 2024, 12:42 PM IST35000000000 रुपयांचं नुकसान ते ही सोशल मीडिया पोस्टमुळे... 2 तासात असं घडलं काय?
1 Tweet Loss Of 3500 Cr In 2 Hours: सोशल मीडियावर सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असून याच प्रकरणाच्या आर्थिक बाबीवर एका प्रसिद्ध उद्योजकाने प्रकाश टाकला आहे.
Oct 11, 2024, 03:44 PM ISTमी एकटाच आहे, मला राग आला की...; Sunil Grover सोबतच्या 'त्या' वादावर Kapil Sharma चं वक्तव्य
Kapil Sharma आणि Sunil Grover या दोघांनी ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ (Comedy Nights With Kapil) आणि ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. दरम्यान, कपिल आणि सुनील या दोघांचे 2018 साली भांडण झाले होते. दरम्यान, या सगळ्यावर आता कपिलनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Mar 17, 2023, 11:48 AM IST'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 2, 2022, 02:47 PM ISTVideo | राजू श्रीवास्तव यांना अनुपम खेर आणि सुनील पाल यांनी वाहिली श्रद्धांजली
Tribute to Raju Srivastava by Anupam Kher and Sunil Pal
Sep 21, 2022, 03:20 PM ISTVideo | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर मृत्यशी झुंज अपयशी
Comedian Raju Srivastava passed away at AIIMS Hospital in Delhi
Sep 21, 2022, 11:40 AM ISTVideo | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे उपचारादरम्यान निधन
Famous comedian Raju Srivastava die
Sep 21, 2022, 11:30 AM ISTजगाला हसवणाऱ्या Ali Asgar च्या मुलांवर रडण्याची वेळ, कारण असं ज्याचा विचारही केला नसेल
कॉमेडियनच्या मुलांनी केला धक्कादायक खुलासा...
Sep 19, 2022, 10:19 AM ISTVIDEO | राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक
Comedian Raju Shrivastav Health Is Not Good
Aug 19, 2022, 10:05 AM IST