व्हिडिओ : हॉलिवूड अभिनेत्यानं उडवली बाबा राम रहीमची टर!
अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
Mar 31, 2016, 03:28 PM ISTहर्ष आणि आपल्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणतेय भारती...
हर्षसोबत आपल्या लग्नाच्या चर्चांबद्दल कॉमेडीयन भारती सिंह हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Dec 26, 2015, 04:23 PM ISTस्पॉट लाइट: 'झी २४ तास'च्या न्यूजरूममध्ये विनोदवीर भाऊ कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 01:06 PM ISTनेपाळमध्ये रद्द करण्यात आला कपिलाचा कार्यक्रम
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेकांना निखळ आनंद देणारा कपिल शर्मा सध्या थोडा हिरमुसलाय... नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कपिलचा एक शो नुकताच रद्द करण्यात आलाय.
Dec 16, 2014, 12:04 PM ISTकपिलच्या प्रेयसीनं केलं लंडनच्या उद्योगपतीशी लग्न
अल्पावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर कॉमेडी जगतात नाव मिळवणाऱ्या कपिल शर्मालाही ‘ब्रेक अप’ला सामोरं जावं लागलंय, हे खुद्द कपिलनंच उघडपणे सांगितलंय.
Aug 12, 2014, 10:20 AM IST