पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTViral Challenge च्या नादात त्याने Live Streaming करत ढोस ढोस दारु ढोसली अन्...
Chinese Influencer Died In Viral Challenge: मागील एका महिन्यामध्ये चीनमधील सोशल मीडिया स्टारचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. ऑनलाइन चॅलेंजमध्ये लाइव्ह वेबकास्ट करत आव्हान स्वीकारणारे दारु पितात. मात्र हेच चॅलेंज दोघांच्या जीवावर बेतलं आहे.
Jun 8, 2023, 12:02 PM ISTकेवळ 11 रुपयांत ही मुलगी स्वत:ला 'Rent' वर का देते? धक्कादायक कारण
Chinese Women : ऐकावे ते नवलचं. कोण कधी काय करील याचा पत्ता नसतो. विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर एका सुंदर मुलीने अनेक नोकऱ्या केल्या, पण त्यापैकी एकही तिला आवडली नाही. त्यानंतर तिने स्वत:ला अनोळखी लोकांना भाड्याने (Rent) द्यायला सुरुवात केली.
Jun 7, 2023, 08:30 AM ISTभारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक
China on New Parliament Building: चीनमधील (China) प्रमुख वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे.
May 31, 2023, 02:12 PM IST
अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव
चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत. अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे.
May 26, 2023, 09:49 PM ISTनवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात...
Viral News: महिलेने घराची साफसफाई करताना चादर बाल्कनीत सुकायला टाकली. पण या चादरीत पतीने लाखो रुपये लपवले आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा धक्काच बसला.
May 8, 2023, 07:11 PM IST
अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याचं चीनपुढे शक्तीप्रदर्शन... सैन्याद्वारे हायव्होल्टेज युद्धसराव.
Indian army show of force against China in Arunachal Pradesh
May 4, 2023, 05:55 PM ISTपाकिस्तानातल्या गाढवांनंतर चीनची आता श्रीलंकेतल्या माकड खरेदी करणार
After donkeys from Pakistan China will now buy monkeys from Sri Lanka
Apr 22, 2023, 08:25 PM ISTसर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर...; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
Viral Video: सर्कसमध्ये सिंह (Lion) आपल्या करामती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच अचानक पिंजऱ्यातून पळ काढला. यानंतर प्रेक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Apr 22, 2023, 04:26 PM IST
Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...
China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Apr 20, 2023, 01:40 PM IST
भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."
India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.
Apr 20, 2023, 12:35 PM IST
World Population | सर्वाधिक लोकसंख्येत भारताने नंबर वन, चीनला टाकलं मागे
World Population Report indian highet Population
Apr 19, 2023, 10:45 PM ISTलोकसंख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर, चीनला टाकलं मागे, पाहा सविस्तर!
India No 1 in Population all over the world overtake china
Apr 19, 2023, 09:40 PM IST...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक
Viral News: कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला जर काय हवं विचारलं तर पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं तर नक्कीच दिली जातील. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये चक्क 350 दिवसांची भरपगारी रजा मिळाली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे.
Apr 15, 2023, 12:19 PM IST