China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला
china chinese sperm banks are appealing to university students to donate: अनेक स्पर्म बँकांनी यासंदर्भातील आवाहन केलं असून यासाठी चांगली रक्कमही देण्याची ऑफर केली आहे.
Feb 11, 2023, 10:23 PM ISTCovid 19: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता या 6 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी...
Government eases travel norms for passengers: करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनसह अन्य सहा देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम शिथील केले आहेत.
Feb 10, 2023, 12:06 PM IST
Viral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social media) सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे अपघाताचे, चोरीचे असतात, तसेच गैरवर्तवणूकीचे देखील असतात.
Feb 6, 2023, 07:21 PM ISTPakistan Economic Crisis: पाकिस्तानची 'विनाश काले विपरीत बुद्धि'; पैशांवरुन थेट चीनलाच सुनावलं
Pakistan Economic Crisis: मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आता अप्रत्यक्षपणे चीनलाच डिवचलं असून थेट पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 3, 2023, 07:37 PM ISTSuper Cows: China ने Cloning करत तयार केल्या 3 'सुपर गाई', एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध
Cloned Super Cows: भारताचा शेजारी देश चीनने (China) क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या (Cloning Technology) सहाय्याने तीन सुपर गाई तयार केल्या आहेत, ज्या एका वर्षात 17 हजार 500 लीटरपर्यंत दूध (Milk) देऊ शकतात. चीन अशा 1000 गाई तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
Feb 3, 2023, 08:33 AM IST
Earthquake News | 'या' शहरात पुन्हा एकदा भूकंपाचे झटके
China Earthquake Occurs In Aral
Jan 30, 2023, 08:55 AM ISTCorona Increase In China | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, 80 टक्के लोकांना कोरोना
Corona outbreak in China, 80 percent of people are infected with Corona
Jan 22, 2023, 07:05 PM ISTChina Covid Outbreak : 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण; चीनमध्ये अत्यंत भयानक स्थिती
China Covid Outbreak : आयसीयूत जागा नाही...हॉस्पिटल्स फुल्ल...शवागृहात वेटींग...जागोजागी मृतदेहांचा खच... अशी भयानक स्थिती चीनमध्ये पहायला मिळत आहे.
Jan 22, 2023, 04:53 PM ISTUsa Firing | अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये गोळीबार, चीनी लूनर न्यू इयर सेलिब्रेशन दरम्यान गोळीबार
Shooting in Los Angeles, USA, during Chinese Lunar New Year celebrations
Jan 22, 2023, 04:15 PM ISTHollywood Style Funeral On Deadbodies In China | चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मृतदेहांचा खच, हॉलिवूड स्टाईलने लावणार विल्हेवाट
The devastation of Corona in China, the dead bodies will be disposed of in Hollywood style
Jan 21, 2023, 06:55 PM ISTHollywood Style Funeral On Deadbodies In China | धक्कादायक! चीनमध्ये मृतदेहाचा खच, मृतदेहावर हॉलिवूड स्टाईल अंत्यसंस्कार
Dead body in China, Hollywood style cremation
Jan 21, 2023, 04:25 PM ISTChina Ice Burial technology:चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या स्टाईलने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट, वाचा धक्कादायक खुलासा
चीनमधीन वुहानमध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळेच आता चीनने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी IceBurial technology ची मदत घेतली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्याने हा खुलासा केला आहे.
Jan 21, 2023, 11:35 AM IST
Salary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?
Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?
Jan 18, 2023, 03:32 PM IST
Corona In china : चीनमध्ये 5 आठवड्यात 9 लाख मृत्यू? अजूनही कोरोना मृतांचा आकडा लपवतोय चीन?
आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केलीय. चीन सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Jan 17, 2023, 09:10 PM ISTAbdul Makki Global Terrorist: मक्की जागतिक दहशतवादी! चीनचा पाकिस्तानला धक्का; भारताला फायदा
Abdul Rehman Makki Global Terrorist: चीनने यापूर्वी अनेकदा भारताने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध केला मात्र यंदा चीनने कोणताही विरोध न केल्याने मक्कीला दहशतवादी ठरवण्यात आलं
Jan 17, 2023, 12:24 PM IST