Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?
Chava Cinema: कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलंय.
Feb 22, 2025, 08:54 PM IST