छत्रपती संभाजीनगर दगडफेकीप्रकरणी 6 जणांना अटक
6 people arrested in Chhatrapati Sambhajinagar stone pelting case
Apr 1, 2023, 07:45 PM ISTछत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी, या गावात राडा
Rada in Harsul village : छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी. हर्सुल भागातल्या ओव्हर गावामध्येही दोन गटांच्या वादात तुफान दगडफेक झाली आहे.
Mar 31, 2023, 03:14 PM ISTAjit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Mar 31, 2023, 02:58 PM ISTChhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरात दंगलीप्रकरणी 7 जणांना अटक, 3 कोटींचे नुकसान
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आहेत.
Mar 31, 2023, 09:27 AM ISTChhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत 'झी 24 तास'ची भूमिका
Zee 24 Tass Stand On Chhatrapati Sambhajinagar Riots: शहरामधील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीनंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Mar 30, 2023, 04:45 PM ISTBike Loan News : कर्जाचे हफ्ते थकवल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाईकच उचलून नेली
Bike Loan News : एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने चक्क बाईक जप्त केली. ही जप्त केलेली बाईक बाईकवरच मध्ये टाकून वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी नेली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
Mar 17, 2023, 03:13 PM ISTED Raids Pune : पुण्यात ईडीची छापेमारी, काही बिल्डर्स - कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी
ED Raids Pune : छत्रपती संभाजीनगरातील धागेदोरे पुण्यात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही छापेमारी केली आहे. (ED Raids) पुण्यात काही बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरसवर ईडीने छापे मारले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याचे माहिती पुढे आली होती. त्यानंतर ही छापेमारी सुरु झाली आहे.
Mar 17, 2023, 02:06 PM ISTED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे
ED raids in Chhatrapati Sambhajinagar : PM आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. घरांसाठी एकाच लॅपटॉपवरुन निवदा भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
Mar 17, 2023, 12:17 PM ISTअजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे
Mar 12, 2023, 02:34 PM ISTछत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन नवा वाद पेटणार
A new controversy will flare up over Aurangzeb tomb in Chhatrapati Sambhajinagar
Mar 6, 2023, 06:50 PM ISTChhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics ) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे.
Feb 25, 2023, 09:08 AM ISTऔरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद नव्हे तर धाराशिव, नामांतराचा ठराव मंजूर
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
Aug 25, 2022, 06:45 PM ISTVIDEO | औरंगाबादच्या नामांतरावर शिक्कामोर्तब, भाजपचा जल्लोष
Sambhajinagar BJP Workers Celebrate After Renaming Aurangabad
Jul 16, 2022, 04:45 PM IST