champions trophy 2025

Champions Trophy: भारताला हरवण्याचे स्वप्न पाहतोय पाकिस्तान! पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले - खरे युद्ध तर...

IND vs PAK Champions Trophy:  चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक वक्तव्य केले होते.

 

Feb 9, 2025, 09:24 AM IST

रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार

 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो. 

Feb 8, 2025, 10:42 AM IST

Champions Trophy 2025: टीम इंडियानंतर भारतीय अंपायरनेही पाकिस्तानला जाण्यास दिला नकार; दिलं असं कारण...

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियानंतर भारताच्या एका अंपायरने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिलाय. 

Feb 5, 2025, 07:20 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली

Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.

Feb 5, 2025, 02:02 PM IST

टीम इंडियात 'हा' खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30 टक्क्यांनी कमी होतील, रवि शास्त्रीचं भाकीत

Champions Trophy 2025 : 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला (Team India) फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. 

Feb 5, 2025, 12:45 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, 100 वा टेस्ट सामना शेवटचा ठरणार

Cricket News : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार असून यापूर्वीच एका दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Feb 4, 2025, 12:31 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती, रणजी सामना खेळून 28 वर्षांचं करिअर संपवलं

सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून त्याने आपल्या चाहत्यांना निवृत्ती बातमी दिली आणि सर्वांचे आभार मानले. 

Feb 1, 2025, 07:45 PM IST

Champions Trophy 2025 साठी यजमान पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद, भारतासोबत मॅच कधी?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना यजमान पाकिस्तानने त्यांचा संघ जाहीर केला आहे. 

Jan 31, 2025, 08:05 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण

Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे. 

Jan 31, 2025, 04:16 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर! स्टार गोलंदाज फिट होऊन उतरला रणजी सामन्यात

टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी सामन्यात खेळण्यासाठी उतरले आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज देखील पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Jan 30, 2025, 02:38 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICC मध्ये उडाला गोंधळ, जय शहांचं टेन्शन वाढलं, काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 :  जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

Jan 29, 2025, 01:54 PM IST

बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!

Champions Trophy 2025: जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही तर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याच्या जागी कोणाला तरी घ्यावं लागेल. बुमराहची जागा घेण्यासाठी कोणत्या 4 गोलंदाजांची नावं चर्चेत आहेत हे जाणून घेऊयात.  

 

Jan 28, 2025, 09:29 AM IST

...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान

Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.

Jan 23, 2025, 02:52 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. 

Jan 23, 2025, 12:55 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन

Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर  लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते. 

Jan 22, 2025, 06:48 PM IST