champions trophy 2025

पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 :  जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. 

Feb 22, 2025, 06:16 PM IST

भारत - पाक सामन्यात प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल... कॅप्टन रोहित 'या' गोलंदाजांना देणार संधी?

India vs Pakistan Playing 11 Prediction : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणारा चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा मुकाबला करो वा मरोचा असणार आहे. तेव्हा या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात. 

Feb 22, 2025, 05:19 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत - पाक सामन्यात कोण ठरलंय वरचढ? पाहा हेड टू हेड रेकॉर्डस्

IND VS PAK Head To Head Records : उद्या दुबईत होणारा सामना हा भारत - पाक या दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार असून यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास ते चॅम्पियन्स ट्रॉफीतून थेट बाहेर पडतील. तर भारताचा विजय झाल्यास ते सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करतील. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंतच्या इतिहासात भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 04:10 PM IST

भारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू

India VS Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हाही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोध संघ असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून खेळतात. हेच कारण आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर खूप तणाव असतो. याचमुळे बऱ्याचदा या सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात. भारत - पाकिस्तान सामन्यात झालेल्या 5 मोठ्या वादा बद्दल जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 02:39 PM IST

ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 11:18 AM IST

शिखर धवनसोबतची 'ही' मिस्ट्री गर्ल कोण होती? नेटिझन्स शोधत असलेली प्रोफाइल सापडली

Shikhar Dhawan Video: भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान त्याच्यासोबत बसलेल्या एका मिस्ट्री गर्लमुळे... 

 

Feb 22, 2025, 11:03 AM IST

पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप

IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.

 

Feb 22, 2025, 08:31 AM IST

Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिकासमोर आज अफगाणिस्तान, कोण मिळवणार विजय? जाणून घ्या सामन्याचे डिटेल्स

South Africa vs Afghanistan Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे.

 

Feb 21, 2025, 02:05 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये अचानक व्हायरल झालेली 'ही' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? स्टाईलने केले सगळ्यांना घायाळ

Viral Video: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मिस्ट्री गर्लने आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे.

 

Feb 21, 2025, 01:25 PM IST

पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण

Champions Trophy 2025:  मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. 

 

Feb 21, 2025, 11:33 AM IST

मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार पंच, वनडेत सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा जगातला पहिला गोलंदाज

Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. 

Feb 20, 2025, 06:50 PM IST

कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

Champions Trophy 2025 :  गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Feb 20, 2025, 05:34 PM IST

बांगलादेशने टॉस जिंकला, कॅप्टन रोहितने पहिल्या मॅचसाठी 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी

Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. 

Feb 20, 2025, 02:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video

Champions Trophy 2025 : ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

Feb 20, 2025, 01:24 PM IST

भारताविरुद्ध सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का, 'हा' दिग्गज फलंदाज पडला बाहेर

Champions Trophy 2025 : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर या पराभवासह पाकिस्तानी खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे देखील पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलंय.

Feb 20, 2025, 12:21 PM IST