central and harbor

मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा Emergency मेगाब्लॉक; भायखळा, वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही

  मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेने शेष आपत्कालीन ब्लॉक जाहीर केला आहे. दोन दिवस हा मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान कर्नाक आरओबी गर्डर समायोजनाचे काम पूर्ण करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान भायखळा आणि वडाळाच्या पुढे एकही लोकल धावणार नाही. 

Jan 27, 2025, 11:06 PM IST