Nagpur Bus Accident | चुकीच्या मार्गाने बस आली अन्...पुढे काय झालं ते पाहा व्हिडिओ
Nagpur Private Bus Accident
Dec 18, 2022, 02:20 PM ISTजीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला. एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे. जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dec 11, 2022, 09:31 PM ISTKhopoli Bus Accident | मुंबई-पुणे महामार्गावर शिक्षकांच्या बसला अपघात
Khopoli Bus Accident Several Injured One Serious
Nov 20, 2022, 06:30 PM ISTBus Accident In Pandharpur | चुकीच्या दिशेने येत लक्झरीची कारला धडक पाहा व्हिडिओ
Three people lost their lives in a horrific accident where a luxury bus collided with a car
Nov 12, 2022, 12:30 PM ISTPalghar ST Bus Accident | पालघरमध्ये दोन एसटी बसची एकमेंकाना धडक, पाहा व्हिडिओ
Horrific accident in Palghar, two ST buses hit each other
Nov 7, 2022, 10:45 AM ISTVideo | नागपूरात संतप्त जमावाकडून बसची तोडफोड
A woman lost her life in a bus collision in Nagpur, an angry mob vandalized the bus
Oct 27, 2022, 09:50 AM ISTVIDEO | दुर्घटनेनंतर परिवहन विभागाला जाग
Yavatmal RTO Officers Review Chintamani Travels Ptivate Bus Over Security Reason
Oct 8, 2022, 04:20 PM ISTVideo | नाशिक अपघाताबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या सहवेदना
The President tweeted about the accident in Nashik and expressed his grief
Oct 8, 2022, 12:15 PM ISTVideo | 'नाशिकच्या अपघाताची सखोल चौकशी करा' मुख्यमंत्र्यांचे आदेश
The Chief Minister announced that the relatives of those who died in the accident in Nashik will get an aid of 5 lakhs
Oct 8, 2022, 08:50 AM ISTवऱ्हाड्यांनी भरलेली बस दरीत कोसळली, 45-50 जण असल्याची शक्यता
वऱ्हाड्यांनी भरलेल्या बसला मोठा अपघात झाला आहे. ही बस खोल दरीत कोसळली आहे.
Oct 4, 2022, 09:20 PM ISTकुटुंबाला धीर देता देता महिला IAS Officerच रडल्या, जाणून घ्या घटनाक्रम? पाहा VIDEO
IAS Officer असून 'ती' का रडली? असं काय झालं तिच्यासोबत? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
Sep 29, 2022, 01:18 PM ISTपुण्यात भीषण अपघात, सहलीला गेलेली 44 विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली
सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
Sep 27, 2022, 07:23 PM IST
20 फूट खोल कोसळली प्रवाशांनी भरलेली बस, 7 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
हा अपघात इतका भयानक होता की सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे
Sep 17, 2022, 10:34 PM ISTVideo | खोपोलीजवळ बस उलटून एक्सप्रेस वेवर अपघात
The bus overturned on the Mumbai-Pune highway when the driver lost control, 17 people were injured in the accident
Aug 27, 2022, 04:40 PM ISTVideo : जिची वाट पाहिली...तिच जीव घ्यायला आली
एक कुटुंब रक्षाबंधनासाठी (Rasha Bandhan 2022) चाललं होतं.
Aug 13, 2022, 10:01 PM IST