"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान
Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
Jul 1, 2023, 10:55 AM ISTओडिशात भीषण अपघात! समोरासमोर धडक होऊन दोन बसेसचा अक्षरश: चुराडा; 12 प्रवासी जागीच ठार
ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी ठार झाले असून, 8 जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
Jun 26, 2023, 11:18 AM IST
ब्रेक फेल झालेल्या ST बस सोबत बाईक 200 मीटर फरफटत गेली आणि... हिंगोलीत मोठा अपघात
हिंगोलीहून परभणीला जाणा-या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 8, 2023, 07:16 PM ISTVideo | लग्नाच्या वऱ्हाडाला भीषण अपघात; मंत्री गुलाबराव पाटील यांची घटनास्थळी धाव
Jalgaon Private Bus Accident Minister Gulabrao Patil Rush For Help
Jun 5, 2023, 09:25 AM ISTPushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक
Pushpa 2 Actors Bus Accident: 'पुष्पा 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू असल्याचे कळते आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या चित्रपटातील कलाकारांच्या बसचा अपघात झालाा असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
May 31, 2023, 09:53 PM ISTJammu Kashmir | बस पुलावरून कोसळून 10 भाविकांचा मृत्यू, घटनेची दृश्य विचलित करणारी
Jammu Kashmir Bus Accident 10 dead
May 30, 2023, 09:30 AM ISTBus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू
Bus Accident: : चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. ही बस अमृतसरवरुन कटराकडे जात होती.
May 30, 2023, 07:45 AM ISTअष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या खासगी बसला मोठा अपघात
Bus Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपतात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
May 21, 2023, 10:57 AM ISTबुलढाण्यात खासगी बस नदीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
Buldhana Private Bus Accident Falls In River
May 10, 2023, 09:35 AM ISTMumbai Goa Highway । मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ टायर फुटल्याने बसला अपघात
Bus accident on Mumbai Goa highway near Pen due to tire burst
May 3, 2023, 11:20 AM ISTकंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी
Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Apr 25, 2023, 07:43 PM ISTBus Accident | मुंबईहून तेलंगणाकडे जाणाऱ्या बसला भीषण अपघात
Bus Accident On Pune Solapur Highway
Apr 25, 2023, 09:45 AM ISTShivsahi Bus Accident | संभाजीनगरमध्ये बसला भीषण अपघात
Sambhajinagar Shivsahi Bus Accident
Apr 15, 2023, 12:40 PM ISTBus Accident | खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळली
Pune Mumbai highway Bus Accident Maharashtra news
Apr 15, 2023, 12:30 PM IST