PHOTO: अभिनेत्याने घटस्फोटाच्या 19 वर्षानंतर 22 वर्षांच्या मुलीशी दुसरे लग्न, पत्नीने स्वीकारला इस्लाम; लोक संतापले
Sahil Khan Marriege Latest News: आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील त्या फ्लॉप अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले आणि त्या मुलीने नुकताच इस्लाम धर्म स्वीकारला, ज्यानंतर दोघांना खूप ट्रोल केले जात आहे.
Jan 15, 2025, 02:42 PM ISTजेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM IST'पावसातील ओला चिंब रोमांस आणि ...' झीनत अमान यांनी सांगितला 'भीगी भीगी रातों में' गाण्याच्या शूटिंगचा 'तो' अनुभव
झीनत अमान 70 आणि 80 च्या दशकातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कामाने आजही चाहत्यांच्या ह्रदयात स्थान ठेवले आहे. विशेष म्हणजे 'अजनबी' (1974) चित्रपटातील 'भीगी भीगी रातों में' हे गाणं, ज्यात त्या राजेश खन्नासोबत दिसल्या होत्या, हे गाणं आणि त्याच्या शूटिंगच्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
चक्क दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावणारा तो ‘इंस्पेक्टर’ कोण? नाना पाटेकर आजही आदराने घेतात नाव!
This Inspector Once Slapped Dilip Kumar : दिलीप कुमार यांना या 'पोलिस इंस्पेक्टर' नं लगावली होती कानशिलात...
Jan 14, 2025, 07:42 PM IST15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार ‘हुप्पा हुय्या’
Huppa Huiyya 2 : ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच 2 भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Jan 14, 2025, 07:39 PM IST‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र?
Premachi Gosht : ‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र? काय आणि कशी आहे शक्यता...
Jan 14, 2025, 07:29 PM IST...अन् 'या' अभिनेत्यामुळे राजेश खन्ना यांचं स्टारडम संपलं; यश मिळूनही करावा लागला संघर्ष
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचे स्टारडम अचानक कमी होऊ लागले. 20 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राजेश खन्नाचा स्टारडम एका झटक्यात कोसळला आणि त्याचे कारण होते एका अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश.
Jan 14, 2025, 05:54 PM IST
'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....'
Shah Rukh Khan Death Threat : शाहरुख खानला जेव्हा अंडरवर्ल्डकडून मिळाली होती जिवेमारण्याची धमकी...
Jan 14, 2025, 05:01 PM ISTनवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Jan 14, 2025, 04:18 PM ISTPHOTO : सलमानच्या कुशीत फिरणारी छोटी राशा; 16 वर्षात इतकी बदलली रवीनाची लेक
Rasha Thadani Childhood pic with Salman Khan : राशा थडानीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवले सलमान खानसोबतचे फोटो...
Jan 14, 2025, 01:39 PM ISTरणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री
यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 14, 2025, 01:25 PM ISTवयाच्या 16 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् 10 वर्षानंतर घेतला मोठा निर्णय
Actress Was in Love With CM's Son at the Age of 16 : वयाच्या 16 व्या वर्षी ही अभिनेत्री होती मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या प्रेमात; लग्नानंतर सोडली इंडस्ट्री पण 10 वर्षानं...
Jan 14, 2025, 12:46 PM IST'तारे जमीन पर' फालतू चित्रपट!' युवराज सिंगचे वडील म्हणाले, 'असे चित्रपट पाहत नाही कारण...'
Yograj Singh on Taare Zameen Par : 'तारे जमीन पर' या चित्रपटाला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग म्हणाले 'फालतू'
Jan 14, 2025, 11:25 AM ISTश्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?
श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात.
Jan 13, 2025, 06:06 PM IST
आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड
Govinda Movie : गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या 'या' चित्रपटातील गाणी आधी झाली शूट मग निघाले पटकथेच्या शोधात
Jan 13, 2025, 05:00 PM IST