Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.
Jan 24, 2025, 04:28 PM IST'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीच्या त्रासाबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2025, 03:57 PM ISTअभिनय क्षेत्रात फ्लॉप ठरूनही, आज अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री; ओळखलं का?
बॉलिवूडमध्ये असंख्य स्टार किड्स आहेत ज्यांना चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मोठ्या संधी मिळाल्या. त्यातील काहींना अभिनयात अपार यश मिळवता आलं. अशाच एका अभिनेत्रीचा आम्ही उल्लेख करीत आहोत जिने अभिनयाच्या जगात आपला ठसा उमठवला नाही. तरीही तिच्या कुटुंबाची संपत्ती 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि ती आज कोटींची मालकिण आहे.
Jan 24, 2025, 02:07 PM IST'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास
Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2025, 02:01 PM ISTRajpal Yadav Father Death: राजपाल यादववर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जीवनात एक मोठा शोकप्रद प्रसंग घडला आहे. त्याचे वडिल, नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि अखेर त्यांचं निधन झालं.
Jan 24, 2025, 01:39 PM ISTश्रेयस तळपदे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव
FIR Against Shreyas Talpade and Aloknath: अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल...
Jan 24, 2025, 11:27 AM IST23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे
Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...
Jan 23, 2025, 05:49 PM IST'मुलींनी स्वत: निर्णय घ्यायला हवे'; लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं महिला सशक्तीकरणावर वक्तव्य
Marathi Actress On Women Empowerment : 'या' मराठामोळ्या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिला सशक्तीकरणावर वक्तव्य केलं आहे.
Jan 23, 2025, 04:31 PM ISTमनोरंजन क्षेत्राती चार कलाकारांना धमकीचा मेल
Bollywood Four Actors Received Life Threat Emails
Jan 23, 2025, 01:45 PM ISTसंभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'
Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 23, 2025, 12:58 PM IST'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार
Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री
Jan 23, 2025, 11:36 AM IST'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...
Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
Jan 23, 2025, 09:32 AM ISTआउटसाइडर म्हणून कार्तिक आर्यनसोबत इंडस्ट्रीत भेदभाव; अनेकदा पचवले यश, म्हणाला, "मला आणखी संधी..."
इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत कार्तिकला स्टार किड्स आणि आउटसाइडरमधील भेदभावाबद्दल विचारण्यात आले होते. यावर कार्तिकने बॉलिवूडमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
Jan 22, 2025, 03:53 PM ISTज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात! 12 लाख घेऊन अभिनेत्रीचा CA फरार; म्हणाली, '2 वर्षांची...'
Divyanka Tripathi 12 Lakh Scam: दिव्यांका त्रिपाठीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत झालेल्या फसवणूकीविषयी अभिनेत्रीनं केला खुलासा...
Jan 22, 2025, 02:11 PM IST'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात? अक्षय कुमार म्हणाला, 'सगळं काही...'
Akshay Kumar Hera Pheri : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये का नव्हता आणि 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगविषयी खुलासा केला आहे.
Jan 22, 2025, 01:15 PM IST