bollywood news

विकी आधी कतरिनाला ऑफर झालेला 'छावा'? 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत येसूबाई म्हणून झळकली असती

Before Vicky Katrina Was Offered Chhaava Movie : विकी कौशल आधीच कतरिनाला ऑफर करण्यात आला होता 'छावा' चित्रपट

Feb 23, 2025, 01:48 PM IST

अनेक वर्षांपासून मानधन न घेता चित्रपट करणारा आमिर खान नेमके पैसे कमवतो तरी कसा?

Aamir Khan Movie Fees : चित्रपटासाठी मानधन घेत नाही मग आमिर खान कसे कमावतो पैसे? स्वत: च मुलाखतीत केला खुलासा

Feb 23, 2025, 01:24 PM IST

'स्वत:च्या मृत्यूचा विचार करुन राजेश खन्ना दिवसभर...'; गर्लफ्रेंडने सांगितलं शेवटच्या 'त्या' काही दिवसांबद्दल

Rajesh Khanna Manifested His Own Death :  राजेश खन्ना यांनी स्वत: Manifest केलं होतं त्यांचं मरण

Feb 23, 2025, 01:01 PM IST

पहिलाच स्टंट आणि गंभीर दुखापत; Guru Randhawa चा रुग्णालातील फोटो VIRAL

Guru Randhawa Accident : गुरु रंधावानं शेअर केला रुग्णालयातील फोटो व्हायरल, पहिला स्टंट आणि गंभीर दुखापत... 

Feb 23, 2025, 12:38 PM IST

'ते कधी कधी मला मारायचे आणि मी...', राजेश खन्नांच्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

Rajesh Khanna's Rumoured Girlfriend Anita Advani : राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंडनं केला मोठा खुलासा... 

Feb 23, 2025, 12:14 PM IST

'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर

Paresh Rawal on Akshay Kumar : परेश रावल यांनी अक्षय कुमार एका वर्षात 4-5 चित्रपट का करतो आणि त्यावरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Feb 23, 2025, 10:13 AM IST

'भारतात स्त्री म्हणून भीती, माझी बहीण जर...'; देशात महिलांच्या सुरक्षेवरून भूमि पेडणेकरचं मोठं वक्तव्य

Bhumi Pednekar on Women Safety : भूमि पेडणेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिलांच्या सुरक्षेवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 23, 2025, 08:51 AM IST

बॉलिवूडमधील एक असा अभिनेता, ज्याने आपल्या मृत्यूची केली होती भविष्यवाणी

बॉलिवूडचा एक असा किस्सा जो आजही चर्चेत असतो. एक असा अभिनेता ज्याला पाहायचं नव्हतं आपलं म्हातारपण म्हणून केली होती मृत्यूची भविष्यवाणी. 

Feb 22, 2025, 07:50 PM IST

'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Preity Zinta : प्रीति झिंटानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा संताप व्यक्त केला आहे. 

Feb 22, 2025, 06:49 PM IST

पूनम पांडेला चाहत्यानं केला Kiss करण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल

Poonam Pandey Viral Video : पूनम पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Feb 22, 2025, 04:18 PM IST

'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...

Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे. 

Feb 22, 2025, 03:33 PM IST

फराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'

Farah Khan Holi Remark : फराह खाननं होळीवर केलेल्या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या...

Feb 22, 2025, 11:22 AM IST

प्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय!' चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज

Aata Thambaycha Nai : 'आता थांबायचं नाय' चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलं टायटल ट्रॅक 

Feb 21, 2025, 06:25 PM IST

2 ऑक्टोबरचं रहस्य उलगडणार? Drishyam 3 येणार, मोहनलाल यांनी केली घोषणा

Drishyam 3 :  अखेर 'दृश्यम 3' कन्फर्म! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला... 

Feb 21, 2025, 05:57 PM IST

Video : ‘इडापिडा टळो….’ विकी कौशलची दृष्ट काढणाऱ्या 'या' ताईने जिंकलं मन, ती कोण आहे समजल्यावर वाटेल अभिमान?

Vicky Kaushal Nazar Video : विकी कौशलच्या 'या' व्हिडीओनं जिंकली सगळ्यांची मनं... तुम्ही ही एकदा पाहाच कोण आहेत 'त्या' ताई

Feb 21, 2025, 04:23 PM IST