bhiwandi

रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु

Dombivli News : डोबिवलीत इन्स्टा रील शूट करुन एका तरुणाने थेट खाडीत उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर हा सगळा प्रकार घडला. बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरु आहे. 

Feb 24, 2024, 12:28 PM IST

Mumbai News : मुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!

ISIS terrorist plan exposed : मुंबईसह देशातील 40 शहरांवर एकाचवेळी ड्रोन हल्ला करण्याचा भयंकर कट ISISनं आखला होता, मात्र NIAच्या अधिका-यांनी हा कट उधळून लावलाय. नेमका काय होता दहशतवाद्यांचा प्लॅन? पाहूया...

Dec 10, 2023, 06:29 PM IST

38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक

NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.

Dec 10, 2023, 09:52 AM IST

Maharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?

Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय. 

Dec 4, 2023, 08:21 PM IST

चहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल

Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Nov 15, 2023, 07:44 PM IST

भांडुप मधून बेपत्ता झालेला मुलगा 15 दिवसांनी भिवंडीत दिसला; टी शर्टमुळे पटली ओळख

मंडळाच्या टी शर्ट मुळे हरवलेल्या मुलाची 15 दिवसानंतर त्याच्या आईशी भेट झाली आहे. हा मुलगा भांडुप येथून हरवला होता. 

Oct 18, 2023, 04:49 PM IST

मुंबई, पुणे नाही तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सर्वात जास्त ट्रॅफिक, जगात 5 व्या क्रमांकावर

World Top 10 Cities With Slowest Traffic: सर्वात संथ गतीने वाहतूक असलेली भारतामधील नाही तर जगातील अव्वल 10 शहरं कोणती आहेत पाहिलं का? यात महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे.

Oct 3, 2023, 10:59 AM IST

बर्थडे आहे रेड्याचा जल्लोष साऱ्या गावाचा! भिवंडीत जंगी सेलिब्रेशन

भिवंडीत एका रेड्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Oct 1, 2023, 08:26 PM IST

भिवंडीत 40 वर्षे जुन्या इमारतीचा भाग कोसळला; आठ महिन्यांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू

Bhiwandi Building Collapses : भिवंडीत इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या छोट्या बालिकेचा समावेश आहे.

Sep 3, 2023, 09:15 AM IST

भिवंडीमध्ये हळदीत डीजेवर नाचतानाच पाडला रक्ताचा सडा! कारण वाचून बसेल धक्का

Bhiwandi Crime News: हळद म्हटली की डान्स आला. बेभान, बेधुंद आणि अगदी रावडी डान्स करत मनसोक्त हळदी सोहळ्याचा आनंद घेत असतानाच अचानक मंडपात रक्ताचा सडा पडला.

May 23, 2023, 09:10 AM IST
Thane Bhiwandi Road Traffic Jam PT1M8S

Thane News | वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

Thane Bhiwandi Road Traffic Jam

Apr 21, 2023, 12:00 PM IST

"तर मी तुझ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करेन," शिक्षिकेची विद्यार्थ्याला ऑफर, पोलीसही चक्रावले

Crime News: भिवंडीत (Bhivandi) एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Mar 24, 2023, 08:56 AM IST

Crime News : गप्पा मारत असतानाच आरोपीने चॉपर काढला अन्.... पूर्ववैमन्यासातून तरुणावर हल्ला

Crime News : या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. पूर्ववैमन्यासातून हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.

Jan 21, 2023, 04:49 PM IST