भंडाऱ्यात बिबट्याचा सुळसुळाट, प्रशासनाला हुसकवण्यात यश
Bhandara Rescue Operation
Jul 14, 2022, 01:20 PM ISTभंडाऱ्यात महिलांचं भजन म्हणत रोवणीला सुरुवात
Bhandara women workers sing traditional songs while sowing
Jul 11, 2022, 12:00 PM ISTभंडाऱ्यात चुलबंद नदीत अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका
The thrill of escape from flood of chulband river
Jul 6, 2022, 06:20 PM ISTभीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला मोठी आग, चालकाचा होरपळून मृत्यू
Truck on Fire After the Accident : जिल्ह्यात भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक विचित्र घटना घडली. दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.
Jul 6, 2022, 11:22 AM ISTमोठ्या प्रतिक्षेनंतर विदर्भात दमदार पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांना वेग
भंडाऱ्यात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु झालीये, अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालं. चातकासारखी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागेल, सकाळपासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी सुखावला आहे.
Jun 30, 2022, 12:20 PM ISTभंडाऱ्यात कृषीकेंद्राकडून शेतकऱ्यांची लूट
Bhandara Farm Center Owners compusive Decision of Buying Uria
Jun 18, 2022, 04:00 PM ISTVIDEO | भंडाऱ्यात बियाण्यांच्या कंपन्यांना दणका, कृषी विभागाची कारवाई
Bhandara Raid On Fraud Seeds Companies
Jun 16, 2022, 08:20 PM ISTमस्तच दृश्य ! वाघांची सफर कॅमेऱ्यात कैद, वाघांचा मुक्त संचार
Bhandara Tigers : पवनी उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकांना शाडो वाघिणचा ताफा पाहायला मिळाला.
Jun 12, 2022, 11:35 AM ISTफरार कुख्यात गँगस्टर आबू खान याला अटक, 40 हून अधिक गंभीर दाखल
Gangster Abu Khan : अखेर फरार कुख्यात गॅंगस्टर आबू खान याला भंडाऱ्यातून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे आहे.
Jun 6, 2022, 08:56 AM ISTनादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा
सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय.
Jun 3, 2022, 10:18 PM ISTधक्कादायक! तरुणीला पळवल्याचा राग, तरुणीच्या कुटुंबियांकडून दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या
दिवसाढवळ्या झालेल्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, पोलीस आरोपींच्या शोधात
Jun 3, 2022, 09:26 PM ISTकधी पाहिलाय 'दारुड्या कोंबडा' ? 'बसल्या'शिवाय तो खातच नाही
बेवड्या कोंबड्यामुळे मालक बेजार, महिन्याला दारुवर होतोय खर्च दोन हजार
Jun 2, 2022, 10:33 PM IST