तांदुळाचे बोगस ठेकेदार, गुणवत्ता न तपासताच तांदुळाची विक्री... सामान्यांच्या आरोग्याशी खेळ
राज्यात तांदळाची गुणवत्ता न तपासताच विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. याप्रकरणी भंडारा पुरवठा अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई सुरुवात केली आहे.
May 25, 2023, 10:17 PM ISTअंगणात खेळता खेळता 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; पाण्याची टाकी ठरलं कारण
अंगणात खेळता खेळता 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यूने गाठले आहे. भंडारा येथे ही घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पडून या मुलीचा मृत्यू झाला आहे.
May 21, 2023, 08:29 PM ISTइलेक्ट्रिक खांबाचे डायरेक्ट दोन तुकडे झाले! अंगावर काटा आणणारा अपघात
ट्रॅक्टर आणि बाईक यांची जोरदार धडक झाली. ट्रॅक्टर थेट इलेक्ट्रीक पोलवर जाऊन आदळला. यात या इलेक्ट्रीक पोलचे दोन तुकडे झाले आहे. भंडारा येथे हा भीषण अपघात घडला आहे.
May 13, 2023, 05:04 PM ISTOrange Alert | नागपूर, भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट
Orange alert for Nagpur Bhandara Gondia
Apr 30, 2023, 11:35 AM ISTAPMC Election update : भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा धक्का?
Bhandara nana Patole APMC Election update
Apr 29, 2023, 01:45 PM ISTUnseasonal Rain | जा रे जा रे पावसा... अवकाळीचा मारा सोसणाऱ्या शेतकऱ्याचा आर्जवी सूर
Unseasonal Rain bhandara
Apr 27, 2023, 02:20 PM ISTMaharashtra Weather | अवकाळीच्या माऱ्यानं शेतकरी बेजार; मदत कधी मिळणार?
Maharashtra Weather Uncertain Rain In Bhandara
Apr 25, 2023, 10:50 AM ISTआवाज वाढव म्हणाल तर बहिरे व्हाल; डीजेनं घेतला दोन्ही कानांचा बळी
DJ Sound :डीजेचा आवाज 140 डेसिबलपेक्षा अधिक असतो. डीजेमुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी डीजे अत्यंत घातक असल्याचं डॉक्टर्स सांगतात. मात्र, तरीही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे.
Apr 23, 2023, 11:35 PM ISTVideo | डीजेनं घेतला दोन्ही कानांचा बळी; आवाजामुळे तरुणाला आला बहिरेपणा
Bhandara DJ Loud Volume Lead To Deafness
Apr 22, 2023, 02:30 PM IST'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ हाय...' डीजेने आवाज वाढवला आणि तरुण कायमचा बहिरा झाला
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे माणसाच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो, कायमचं बहिरेपण किंवा हार्टअटॅकही येऊ शकतो. भंडाऱ्यातल्या तरुणाबरोबर अशीच घटना घडली आहे.
Apr 21, 2023, 03:11 PM ISTMaharashtra News | बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election
Apr 21, 2023, 12:05 PM ISTMaharashtra Weather | राज्यातील 'या' जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट
IMD Alert Bhandara With Yellow Alert Farmers In Problem
Apr 20, 2023, 12:25 PM ISTBhandara Crime : स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह; ओळख लपवण्यासाठी केले धक्कादायक कृत्य
Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवण्यात आला होता
Mar 31, 2023, 01:46 PM IST
Bhandara | अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकाला फटका, शेतात टोमॅटोचा चिखल
Unseasonal Rain Bhandara Tomato Crop Loss
Mar 20, 2023, 04:45 PM ISTOfficer Suspended: भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्याचं निलंबन, धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी कारवाई
Bhandara Officer Suspended
Mar 11, 2023, 01:00 PM IST