Badlapur News | कोंडेश्वर धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंट्बाजी
Badlapur Kondeshwar Water Fall Over Excited Tourist Put Life At Risk
Jun 24, 2024, 08:25 AM ISTबदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी
बाप्पाच्या आगमनाला फक्त 3 महिने शिल्ल्क राहिले आहेत. बदलापुरमधून बाप्पाच्या मूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.
Jun 8, 2024, 11:18 PM ISTना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन
Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.
Mar 13, 2024, 10:40 AM ISTबदलापूरहून नवी मुंबईत पोहोचा फक्त 20 मिनिटांत, एक महामार्ग चार शहरांना जोडणार
Badlapur To Navi Mumbai: राज्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे व मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. राष्ट्रीय राजमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळं बदलापूर-नवी मुंबई अंतर कमी होणार आहे.
Feb 20, 2024, 11:17 AM IST
बदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय
Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे.
Jan 24, 2024, 10:57 AM ISTBadlapur MIDC Fire : बदलापूर खरवई एमआयडीसीमधील कंपनीमध्ये भीषण स्फोट, 5 कामगार गंभीर जखमी
Badlapur MIDC Fire : एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचंही समोर आलं.
Jan 18, 2024, 06:38 AM ISTसुनेचा सासू आणि नंदेवर धारदार शस्त्राने हल्ला; बदलापुरमधील धक्कादायक प्रकार
एका सुनेने सासुसह नंदेवर कोयत्याने वार केले आहेत. बादलापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Aug 19, 2023, 06:59 PM ISTBadlapur | पार्किंगवरुन दोन गटांत तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
Badlapur Gandhi chowk area vehicle parking fighting viral video
Aug 17, 2023, 01:55 PM ISTबदलापूरमध्ये भर रस्त्यात गोळीबाराचा थरार! एक तरुण गंभीर जखमी
भर रस्त्यात गोळीबार झाल्याने बदलापूरमध्ये सखळबळ उडाली. या घटनेमुळे बदलापूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Jul 23, 2023, 12:01 AM ISTरस्ते बुडाले, लोकल ठप्प; मुसळधार पावसामुळे मुंबईत भयानक स्थिती
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.
Jul 19, 2023, 07:40 PM ISTबदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले
मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे.
Jul 19, 2023, 06:41 PM ISTमुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं
ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.
Jul 19, 2023, 05:13 PM ISTAmbarnath-Badlapur Rain | बदलापूर-अंबरनाथदरम्यान ट्रॅकवर पाणी भरलं
Ambarnath Badlapur Railway Tracks Washed out In Heavy Rainfall
Jul 19, 2023, 04:05 PM ISTWaterfall Picnic Spot : पावसाळा आला! 'या' धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या
Waterfall Picnic Spot In Maharashtra : जून महिना संपताच उष्णतेची लाट कमी होऊन हलक्या पावसाच्या सरी बरसू लागतात. सगळीकडे हिरवळ, मातीचा वास, वातावरणात पसरलेला गारवा, कोसळणाऱ्या सरी आणि बेधूंद करणारा मातीचा सुवास आपल्याला सर्वत्र जाणवू लागतो.
Jun 27, 2023, 03:31 PM IST
Theft : सोनं, पैसा काही नको, या चोराचे शौकच वेगळे, अनोख्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
या चोरट्यांनी खिडकीवर चढून अशी वस्तू चोरली की सगळेच शॉक झाले. बदलापुर (Badlapur) मध्ये झालेल्या या अनोख्या चोरीची जोरदार चर्चा रंगली आहे.
Feb 4, 2023, 03:45 PM IST