विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांसाठी 6 महत्त्वाचे आदेश जाहीर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांसाठी 6 महत्त्वाचे आदेश जाहीर
Aug 25, 2024, 03:35 PM ISTBadlapur School Case : 3 वर्षांची चिमुकली शाळेत जायला घाबरायची, वारंवार ताप यायचा, आईला म्हणाली की, 'दादा वॉशरुमला नेतो अन् मग...'
Badlapur School Case : बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षीय चिमुकलीसोबत शाळेतील दादाने जे काही कृत्य केले त्यानंतर संपूर्ण देश हादरलाय. या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट आहे. नेमकं तीन वर्षीय चिमुरडीसह त्या दिवशी शाळेत काय घडलं होतं याबद्दल आईने सुन्न करणारी व्यथा सांगितलंय.
Aug 25, 2024, 02:30 PM IST'मी मुलगा आणि मुलगी असा..'; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुण्यात नेमकी कसली शपथ दिली?
Maha Vikas Aghadi Silent Protest Sharad Pawar Oath: महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मूकनिदर्शनामध्ये शरद पवार पुण्यामधील आंदोनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक शपथ दिली.
Aug 24, 2024, 12:06 PM ISTVIDEO | बदलापूरच्या 'त्या'शाळेवर गुन्हा दाखल; पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Finally A Case Was Filled Against That School of badlapur
Aug 23, 2024, 06:00 PM ISTMumbai | मुख्यमंत्र्यांनी असं बोलायला नको होतं, शरद पवारांचं शिंदेंना उत्तर
Sharad Pawar reaction on Eknath Shinde statement in the Badlapur case
Aug 23, 2024, 05:00 PM ISTVIDEO| सोशल मीडियावर अफवा पसरवल्यानं तरुणीला अटक
Thane Cyber Cell Arrest One Girl In Spreading Rumours Of Badlapur
Aug 23, 2024, 11:50 AM ISTVIDEO| बदलापूर निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची बदली
Badlapur Suspended Police Officer Transfered To Mumbai
Aug 23, 2024, 11:35 AM ISTबदलापूरमधील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु
Badlapur Life Get Back To Normal As Internet Connection Restore
Aug 22, 2024, 02:20 PM ISTBadlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'
Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.
Aug 22, 2024, 01:10 PM IST
बदलापूरमधील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित, शिंदेंच्या आरोपाला वडेट्टीवारांचं सडेतोड उत्तर
Vijay Wadettwar Sushma Andhare On CM Eknath Shinde Remarks On Badlapur Incident
Aug 21, 2024, 08:10 PM ISTआताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. गावातीलच लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे.
Aug 21, 2024, 07:55 PM ISTबदलापूरमधील 22 आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Badlpaur 22 Protester Get Fourteen Days Judicial Custody
Aug 21, 2024, 07:55 PM ISTतब्बल 13000 अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राईव्ह बायकोच्या हाती लागली अन्... बदलापूरनंतर धक्कादायक घटना!
Indian Doctor Arrested in America : एकीकडे बदलापूरच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असताना आता अमेरिकेतील भारतीय डॉक्टरचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे.
Aug 21, 2024, 07:17 PM IST'त्या' शाळेची जमावाकडून तोडफोड, बदलापुरात तणावपूर्ण शांतता
'त्या' शाळेची जमावाकडून तोडफोड, बदलापुरात तणावपूर्ण शांतता
Aug 21, 2024, 07:05 PM ISTबदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?
Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Aug 21, 2024, 03:04 PM IST