सिंघममधील अभिनेता प्रकाश राज यांना ५०व्या वर्षी अपत्य
‘सिंघम’, ‘वॉण्टेड’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता प्रकाश राज यांना ५० व्या वर्षी पुत्ररत्नाचा लाभ झालाय.
Feb 5, 2016, 10:10 AM ISTप्रकाश राज झाले ५० वर्षी 'बाप' माणूस
प्रकाश राज यांना ओळखीची गरज नाही, सिंघम मधील जयकांत शिकरे ही व्यक्ती रेखा अजरामर करणाऱ्या प्रकाश राज यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
Feb 3, 2016, 02:13 PM ISTरजनीकांत झाले आजोबा, मुलगी सौंदर्यानं दिला मुलाला जन्म
निर्माती सौंदर्या रजनीकांतनं आई झालीय. सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.
May 7, 2015, 03:21 PM ISTप्रेयसी मित्रांबरोबर बोलत असल्याने तिच्या मुलाला रेल्वेतून फेकले
जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली. प्रेयसी आपल्या मित्रांबरोबर बोलत असल्याचा राग आल्याने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण करुन प्रियकराने धावत्या रेल्वे लोकलमधून त्याला फेकून दिले.
Jan 29, 2015, 11:13 AM ISTजेनेलिया-रितेशच्या चिमुकल्याचं नाव आहे...
रितेश आणि जेनेलिया सध्या आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. नुकतंच त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यानं प्रवेश केलाय. याच चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्याच्या निमित्तानं संपुर्ण देशमुख कुटुंब एकाच छताखाली जमलं होतं.
Dec 6, 2014, 03:36 PM ISTरितेश देशमुखच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!
देशमुख आणि भगनानी कुटुंबात एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मोठा भाऊ धीरज देशमुखला मुलगा झालाय. रितेशनं ‘ट्विट’करून ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म आणि आता या त्यांच्या नातवाचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 25 मेला झाला.
May 28, 2014, 06:50 PM ISTब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!
इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.
Jul 23, 2013, 08:05 AM ISTपाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.
Jul 10, 2013, 11:51 AM ISTअमृता आरोराला पुन्हा पुत्ररत्न
मॉडेल, व्हीजे आणि अभिनेत्री अमृता आरोरा हिने शनिवारी आपल्या बाळाला जन्म दिला आहे. या संदर्भात अमृताची बहिण मलायका आरोरा- खान हिचा पती अरबाझ खानने माहिती दिली.
Oct 21, 2012, 10:14 AM IST