कल्याण | महिलेच्या हाय हिल्स सँडलमुळे बालकाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 AM ISTस्वप्नील जोशीच्या मुलाचं नाव 'हे' ठेवलं?
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दुसऱ्यांदा बाबा झालाय.
Jan 27, 2018, 12:17 AM ISTगायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट
गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
Jan 2, 2018, 09:01 AM ISTस्वप्निल जोशीला लाभले पुत्ररत्न...
मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार हिरो स्वप्नील जोशी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.
Dec 8, 2017, 11:30 AM ISTरॉबिन उथप्पा बनला पिता, शेअर केला फोटो
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन असलेला रॉबिन उथप्पा एका बालाचा पिता बनला आहे. पिता बनल्यानंतर रॉबिन उथप्पा याने आपला आनंद सोशल मीडियात शेअर केला.
Oct 12, 2017, 08:55 PM ISTपुणे । रूग्णालयात जाताना ओला कॅबमध्येच बाळाला दिला जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 05:07 PM ISTलीजा हेडन बनली 'आई', सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
अभिनेत्री लीजा हेडन आई बनलीय. १७ मे रोजी तिनं एका मुलाला जन्म दिलाय.
May 21, 2017, 02:00 PM ISTपुण्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 08:32 PM ISTतैमूर-करीना-सैफ पहिल्यांदाच माध्यमांसमोर
पतौडीचा छोटा नवाब तैमूर अली खान आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत आपल्या महालात हजर झालाय. सैफ-करीनानं आपल्या घराच्या बालकनीमधून माध्यमांसमोर पहिल्यांदाच हजेरी लावली.
Dec 22, 2016, 08:44 PM ISTअभिनेत्री करीना-सैफला पुत्र रत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:25 PM ISTसैफ-करीनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालेय.
Dec 20, 2016, 10:50 AM ISTकरिनाला मुलगा झाल्याची अफवा
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे.
Nov 16, 2016, 11:04 PM ISTशोएबच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर बाबा बनलाय.
Nov 8, 2016, 01:56 PM ISTआई..! गरीबी खरोखर एवढी वाईट असते
आई आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करते असं म्हणतात, पण गरीबीपुढे आईच्या प्रेमाला झुकावं लागण्याचा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. एका आदिवासी महिलेने आपल्या नवजात मुलाला ३ हजार रूपयात विकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
Jul 14, 2016, 08:53 PM ISTमहाराष्ट्रातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी झाली आई
6 ऑगस्ट 1986 ला मुंबईमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीनं जन्म घेतला.
Mar 7, 2016, 04:45 PM IST