iPhone 14 Pro मध्ये सिमकार्ड नसणार आणि...! लाँचपूर्वी फोनबाबत नवं अपडेट
नव्या आयफोनमध्ये काय असेल? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे.
Sep 6, 2022, 08:00 PM ISTस्टीव्ह जॉब्सने वापरलेल्या प्रोटोटाइप लिलाव; 'इतक्या' कोटींना विकला गेला
हा प्रोटोटाइप तब्बल 46 वर्षे जुना आहे
Aug 21, 2022, 06:09 PM ISTiPhone 13 Pro Max फक्त 20 हजार रुपयात! या ऑनलाईन पोर्टलवर खास ऑफर
कुठे आणि कशी ऑफर आहे जाणून घ्या...
Aug 8, 2022, 12:22 PM ISTही ३ फळं खाताना कधीच करू नका या चुका..बेतू शकतं जीवावर....
काहीजण सफरचंदाची साल काढून ते खातात मात्र...
Aug 7, 2022, 06:03 PM ISTआयफोन मागचा ब्लॅक डॉट साधासुधा नाही, लाखो रुपयांचं काम करतो फुकटात
आयफोन युजर्संना काही फीचर्सची माहितीही नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फिचरबद्दल सांगणार आहोत.
Jul 28, 2022, 04:33 PM ISTOnePlus भारतात लॉन्च करणार 'हा' नवीन स्मार्टफोन..अॅपलच्या दर्जाच्या फोनचे फीचर्स एकदा पहाच
OnePlus हा एक प्रीमियम Android स्मार्टफोन ब्रँड आहे, ज्याला Android स्मार्टफोन ब्रँडमध्ये Apple चा दर्जा दिला जातो. हा प्रीमियम ब्रँड येत्या काही दिवसांत भारतात OnePlus 10T 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.चला जाणून घेऊया या फोनशी संबंधित सर्व गोष्टी
Jul 23, 2022, 04:14 PM ISTFlipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ"
ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.
Jul 1, 2022, 03:03 PM ISTiPhone 14 च्या 'या' फीचरबाबत माहिती लीक! आयफोनप्रेमींमध्ये उत्सुकता
आयफोनचं नवीन वर्जन म्हटलं की स्मार्टफोनप्रेमींचा जीव की प्राण असतो. आतापर्यंत अॅपलने आयफोन13 पर्यंत वर्जन लाँच केले आहेत
Jun 20, 2022, 07:54 PM ISTतुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा
गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.
Jun 4, 2022, 06:09 PM ISTSamsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...
स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.
Jun 4, 2022, 04:21 PM ISTभारीये हे! Apple बनवणार स्पायडर मॅन वॉच; आता स्मार्ट वॉच काढणार HD फोटो
Apple Watch हे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच आहे. अनेक कंपन्या त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. आता ऍपल रॉक करणार आहे. तो कॅमेरा घड्याळातच बसवणार आहे.
Jun 2, 2022, 08:08 AM ISTiPhone 12 वर मिळतोय बंपर डिस्काउंट; ही संधी गमावू नका
Apple चा iPhone 12 हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
May 30, 2022, 08:50 PM ISTआता पुन्हा पुन्हा iPhone चार्ज करावा लागणार नाही, या Tricks वाढवतील तुमच्या बॅटरीचं आयुष्य
तुम्ही देखील iphone युजर्स असाल आणि तुम्ही देखील या समस्येनं त्रस्त असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.
May 29, 2022, 10:37 PM ISTरात्रीच्या वेळी ही 3 फळे खात असाल तर आताच बंद करा
रात्रीच्या वेळी या फळांचे सेवन करणे टाळा.
May 11, 2022, 10:36 PM ISTCharger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात...
Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं.
Apr 22, 2022, 08:26 PM IST