apple

1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

Flipkart Big Upgrade Days Sale: अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. 

Mar 12, 2024, 05:37 PM IST

नोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल

Tech News : अशाच काही कंपन्यांचं नेमकं वय किती, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का?

Jan 15, 2024, 01:27 PM IST

Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट

Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे. 

Dec 31, 2023, 11:37 AM IST

विराट कोहली वापरत असलेला ईअरबड्स आहे खूपच खास? पाहा फिचर आणि किंमत

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेरही फिटनेसच्या बाबतीत जागरुक असतो. विराट कोहली वापरत असलेले अनेक गॅझेट्सही चर्चेत असतात. नुकताच तो वापरत असलेल्या ईअरबड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Dec 7, 2023, 04:43 PM IST

iPhone मधील 'i' चा अर्थ काय? सुरुवात याच अक्षराने का होते?

iMac मध्ये वापरण्यात आलेल्या i चा अर्थ समजून घ्या. 5i असं का म्हटलं जातं?

Dec 3, 2023, 12:56 PM IST

बाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check

Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..

Nov 27, 2023, 02:40 PM IST

तब्बल 4,08,36,57,550 रुपये पगार घेणाऱ्या टीम कुक यांच्यानंतर Apple च्या CEO पदी कोणाची वर्णी लागणार?

तिथं OpenAI च्या Sam Altman यांच्या नावाची अनेक कारणांनी चर्चा सुरु असतानाच आता अॅपलमध्ये टीम कुक यांची जागा येत्या काळात कोण घेणार हा प्रश्नही काहींना पडला आहे. 

Nov 23, 2023, 03:31 PM IST

आता iPhone 14 विसरा, Apple लाँच करणार स्वस्तात मस्त आयफोन! फिचर्सही फार भन्नाट

iPhone News: आयफोनची क्रेझ भारतातही फार आहे. पण किंमत जास्त असल्याने अनेकजण टाळतात. मात्र, आता युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 11, 2023, 04:30 PM IST

आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा... 

 

Nov 2, 2023, 11:07 AM IST

कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

Job News : एखाद्या संस्थेमध्ये थोडक्यात नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असता तेव्हा खात्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त अनेक गोष्टींची अपेक्षा कर्मचारी ठेवतात. 

 

Nov 1, 2023, 11:29 AM IST

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी

Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा

Oct 20, 2023, 06:41 PM IST

Apple ची बंपर ऑफर, iPad तब्बल 9 हजारांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत

Apple 10th-gen iPad ला गतवर्षी लाँच केलं होतं, तेव्हा त्याची किंमत 44 हजार 900 रुपये आणि Wi-Fi + Cellular मॉडेल्सची किंमत 59 हजार 900 रुपये होती. 

 

Oct 19, 2023, 07:18 PM IST

बजेट कमी आहे तरी आयफोन हवा असेल तर ; Big Billion Day Sale 2023 च्या डील्स जाणून घ्या

आयफोन 13 ने फ्लिपकार्टवर सर्वकालीन नीचांक गाठला आहे कारण भारताने ऑक्टोबरमध्ये बिग बिलियन डेज सेलची तयारी केली आहे; खरेदीदारांना फक्त 40,000 रुपयांमध्ये डिव्हाइस खरेदी करण्याची संधी आहे. मोठ्या सवलतीमध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड असणे आणि जुन्या फोनमध्ये व्यापार करणे यासारख्या अनेक प्रोत्साहनांचा समावेश आहे. 

Oct 9, 2023, 12:27 PM IST

'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत. 

 

Sep 25, 2023, 06:49 PM IST