मी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?
मी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?
Nov 19, 2014, 09:15 PM IST'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
Nov 18, 2014, 12:12 PM ISTफडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत
अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी...
Nov 18, 2014, 11:17 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - अलिबाग
शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा गेली पंचवीस वर्ष इथे फडकत आहे. दोन-तीन अपवाद वगळले तर या मतदार संघातून शेकापचा उमेदवार सातत्याने विजयी होत आहे. त्यामुळे विरोधक कोण असणार यापेक्षा शेकापचा उमेदवार यावेळी कोण असणार याचीच चर्चा अधिक आहे.
Oct 8, 2014, 04:44 PM ISTफटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू
अलिबागमध्ये एका फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय... या आगीत आत्तापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय तर १९ जण जखमी आहेत.
Feb 27, 2014, 06:52 PM ISTदीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2012, 06:03 PM IST