alibaug

...आणि म्हणून श्रमदानातून केली रस्त्यांची डागडुजी !

 रस्त्यांची झालेली चाळण हा आपल्याकडील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पावसाळ्यात त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. 

Aug 22, 2017, 09:25 AM IST

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. कुलाबा किल्ल्यातून परतताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

Aug 15, 2017, 11:08 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

 अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

Jul 7, 2017, 03:15 PM IST

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना

Jun 14, 2017, 01:30 PM IST

अलिबागमधील उमटे धरणाच्या कामात भ्रष्टाचार

जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात उमटे धऱणातून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात धरणाच्या दुरुस्ती आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम एका ठेकेदाराला देण्यात आलं. मात्र त्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jun 11, 2017, 01:54 PM IST

रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

May 18, 2017, 01:21 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गासाठी रास्तारोको

अलिबाग ते रेवस मार्गाची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रचंड शारीरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी अखेर रास्तारोको केला.

Apr 29, 2017, 05:03 PM IST

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

अलिबाग ते रेवस मार्गाची दूरवस्था

Apr 29, 2017, 05:02 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST