बौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर
महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे.
Apr 11, 2017, 03:07 PM ISTजगातील हॉट ठिकाण भिराचे रहस्य उलगडले!
रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय.
Mar 31, 2017, 07:24 PM ISTकोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.
Mar 25, 2017, 09:41 PM ISTमहाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग
अलिबाग तालुक्यातील चौलमधील महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीशी भरवर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणा-या शिक्षकाविरूदध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Jan 20, 2017, 11:48 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात दोन तरुण ठार
मुंबई - गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात महाड इथे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
Dec 31, 2016, 12:00 PM ISTखारेपाट महोत्सवाची धूम, बुलेट राणींचा परफॉर्मन्स
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या तीनविरा इथं खारेपाट महोत्सवाची धूम सुरू झाली आहे. झेप संस्थेच्या माध्यमातून होणा-या या महोत्सवाचं उदघाटन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.
Dec 21, 2016, 03:02 PM ISTअलिबागमध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, थळ समुद्रकिनारी कारवाई
अलिबाग तालुक्यातील थळ समुद्रकिनारी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु
Dec 7, 2016, 11:50 PM ISTअलिबाग येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामावर हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 09:28 PM ISTअलिबाग येथे अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या गंभीर घटनेची उकल झाली आहे.
Oct 14, 2016, 05:02 PM ISTधुवांधार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळला
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा चांगलाच जोर आहे.
Sep 22, 2016, 01:18 PM ISTअलिबागमध्ये गौरी विसर्जनात पुुरुष नाचवतात गौरी
अलिबागमध्ये गौरी विसर्जनात पुुरुष नाचवतात गौरी
Sep 10, 2016, 11:13 PM ISTउपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार
मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 18, 2016, 09:52 AM ISTअलिबागमध्ये १६५ मिमीची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 03:26 PM ISTअलिबागमध्ये माजी विद्यार्थ्यांचं सम्मेलन
अलिबागमध्ये माजी विद्यार्थ्यांचं सम्मेलन
May 14, 2016, 08:08 PM IST