akshay kumar

सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का? 

Jan 18, 2025, 04:17 PM IST

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री, पुन्हा बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

अक्षय कुमार 14 वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

Jan 12, 2025, 05:16 PM IST

रेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.

Jan 12, 2025, 04:33 PM IST

अक्षय कुमारच्या अडचणी वाढल्या, चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच... आता थेट कायद्याची लढाई?

Skyforce Upcoming Movie: खिलाडी कुमार असा कोणत्या अडचणीत सापडला की त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार?

Jan 8, 2025, 01:27 PM IST

16 वर्षात 1 हिट, हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद, चित्रपट हिट होणार?

हिमेश रेशमिया सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बैडएस रवि कुमार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटापूर्वी हिमेश रेशमिया 8 चित्रपटांमध्ये दिसला होता, त्यापैकी 7 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

Jan 8, 2025, 12:55 PM IST

अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!

अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.

 

Jan 6, 2025, 05:57 PM IST

Sky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Jan 5, 2025, 01:56 PM IST

ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं

ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.

 

Dec 31, 2024, 02:22 PM IST

जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार

'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे. 

Dec 27, 2024, 12:59 PM IST

बंगल्यासमोर फोटोशूट करताना सुरक्षारक्षकाने हाकलून लावलं होतं; आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता

Actor Shooed Away from the House : कधी ज्या बंगल्यासमोर फोटोशूट करत असल्यामुळे सुरक्षारक्षकानं हकलवलं आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता

Dec 26, 2024, 06:05 PM IST

18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स

बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.

Dec 21, 2024, 04:46 PM IST

कुटुंबासोबत डिनरवर गेला अक्षय कुमार, मात्र चर्चा सोबत दिसलेल्या मुलीची; 'ती' आहे तरी कोण?

Akshay Kumar Family Dinner Night Out : अक्षय कुमारचा हा व्हिडीओ पाहता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केले सवाल

Dec 18, 2024, 09:32 AM IST

'हाऊसफुल 5' च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, डोळ्याला झाली इजा

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करत असताना अक्षय कुमारला डोळ्याला दुखापत झाली आहे.

Dec 14, 2024, 04:10 PM IST

'सराव करून घ्या..', अक्षय कुमारच्या खराब अभिनयामुळे 'या' अभिनेत्रीने दिग्दर्शकाला दिला सल्ला

Sridevi - Akshay Kumar : श्रीदेवी आणि अक्षय कुमार यांचा तो चित्रपट जो चक्क प्रदर्शित झाला 10 वर्षानंतर...

Dec 12, 2024, 04:19 PM IST

'अक्कीवर काय दिवस आले', अक्षय कुमारला लग्नात गाताना पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Akshay Kumar Performing at A Wedding : अक्षय कुमारचा लग्नाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Dec 5, 2024, 03:39 PM IST