ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण
Akshay Kumar Daughter Nitara : अक्षय कुमारची लेक निताराच्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...
Feb 16, 2025, 08:53 AM ISTवीकेंडला मनोरंजनाचा धमका, अक्षय कुमारचे OTT वरील 'हे' कॉमेडी चित्रपट नक्की बघा
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच OTT वरील अक्षयच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
Feb 8, 2025, 05:45 PM IST'भूत बंगला' चित्रपटाच्या तयारीत अक्षय कुमार; 'भूल भुलैय्या'मध्ये आणि या चित्रपटात काय साम्य?
अक्षय सध्या प्रियदर्शनचा 'भूत बंगला' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटातील 'हायलाईट मोमेंट' असलेला एक सीन शूट करण्यात आला आहे आणि ही सीन 'भूल भुलैय्या' चित्रपटातील एका सीनशी मिळताजुळता असल्याचं सांगितलं जात आहे.
Feb 8, 2025, 12:38 PM IST'पुढच्या वेळी वीर पहाडियावर जोक मारुन दाखव,' म्हणत कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; अभिनेता म्हणाला 'माझा...'
Veer Pahariya Post on Apologise to Pranit More: सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला (Stand Up Comedian Pranit More) मारहाण झाल्यानंतर अभिनेता वीर पहाडियाने (Veer Pahariya) माफी मागितली आहे. आपल्या शोमध्ये वीर पहाडियाबद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचा प्रणित मोरेने केला होता.
Feb 5, 2025, 05:03 PM IST
प्रभासचा असा लूक कधीच पाहिला नसेल! अक्षय कुमारनंतर बाहुबली स्टारचा First Look रिलीज...
अक्षय कुमारनंतर आता प्रभासचा 'कन्नप्पा' चित्रपटातील 'रुद्र' लूक समोर आला आहे आणि त्याचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रभासच्या या नव्या लूकला प्रचंड पसंती मिळत आहे.
Feb 3, 2025, 01:47 PM IST'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! प्रियदर्शन करणार तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन
हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'हेरा फेरी 3' ची घोषणा केली आहे, ज्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.
Jan 31, 2025, 01:39 PM ISTअक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 29, 2025, 02:17 PM IST'या' एका गोष्टीत अक्षय कुमारने तिन्ही खानांना टाकलं मागे
सध्या अक्षय कुमार त्याच्या स्काय फोर्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक चित्रपटांनंतर अक्षय कुमारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Jan 28, 2025, 08:46 PM ISTअक्षय कुमारचा 2012 मधील 'हा' फ्लॉप चित्रपट ज्याला प्रमोशनला स्वत: त्यानंच दिला नकार; तुम्हाला माहित आहे का?
अक्षय कुमार, जो बॉक्स ऑफिसवर आपल्या यशस्वी चित्रपटांनी ओळखला जातो, त्याने 2012 मध्ये एक चित्रपट बनवला, जो त्याच्या करिअरमधील एक मोठा फ्लॉप ठरला. या चित्रपटाला अक्षय कुमारने प्रोड्यूस केले होते, परंतु तो स्वतः त्याचे प्रमोशन करण्यास नकार देऊन फारसे त्या चित्रपटाकडे लक्ष दिले नाही. या चित्रपटाचे अपयश अक्षय कुमारच्या आयुष्यातील एक विलक्षण अनुभव ठरला.
Jan 27, 2025, 12:47 PM IST90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई
सैफ अली खानला सिक्युरिटी अभिनेता रोनित रॉयने पुरवली आहे. अभिनेता असलेला रोनित रॉय या व्यवसायात कधी पडला? त्याची या व्यवसायातून किती कमाई आहे.
Jan 24, 2025, 02:17 PM ISTअक्षय कुमारने करोडोंमध्ये विकले बोरिवलीतील अपार्टमेंट, किंमत जाणून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 2017 मध्ये बोरिवलीमध्ये खरेदी केलेला फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट त्याने करोडोंना विकला आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
Jan 24, 2025, 01:57 PM IST'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात? अक्षय कुमार म्हणाला, 'सगळं काही...'
Akshay Kumar Hera Pheri : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये का नव्हता आणि 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगविषयी खुलासा केला आहे.
Jan 22, 2025, 01:15 PM IST'बिग बॉस' शूट न करताच का परतलास? अक्षय कुमारने अखेर सोडलं मौन; म्हणाला 'सलमानने मला 40 मिनिटं...'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) शूट न करताना बिग बॉसच्या (Big Boss) सेटवरुन परतला. सलमान खान (Salman Khan) शूटसाठी उशिरा पोहोचल्याने अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'स्काय फोर्सचं' (Sky Force) प्रमोशन न करताच परतला.
Jan 21, 2025, 06:14 PM IST
bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?
बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला.
Jan 20, 2025, 12:33 PM ISTएका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ...; अक्षय कुमारच्या 'कन्नप्पा' चित्रपटाची पहिली झलक
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा'ची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या लूकमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये त्याने एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ धरलेला दिसत आहे, हे पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Jan 20, 2025, 12:03 PM IST