अतिसामान्य...! बॉलिवूड अभिनेत्रींचा 'नो मेकअप लूक' पाहून तुम्हीही हेच म्हणाल
आपल्याला आपले आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींना पूर्ण मेकअप घातलेल्या शुद्ध ग्लॅम मुली म्हणून पाहण्याची सवय आहे. त्यांचे चित्र-परिपूर्ण दिसणे आम्हाला मोहित करतात आणि आम्हाला मोहित करतात की आम्ही त्यांच्या मेकअप शैलीचे अनुकरण करू लागतो. नामांकित ब्युटी प्रोडक्ट कंपन्या या अभिनेत्रींनी मान्यता दिलेल्या ब्युटी प्रोडक्ट ब्रँड बाजारात आणण्यासाठी त्यांच्या धूमधडाक्याचा वापर करतात. रेड कार्पेटवर चालणे आणि चाहत्यांकडून आणि मीडियाकडून जास्तीत जास्त क्लिक्स मिळवणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच या बॉलीवूड दिवसांना प्लास्टिकचे सौंदर्य जपावे लागते. पण त्यांच्या ‘मेड अप ब्युटी’मागील त्यांच्या खऱ्या चेहऱ्यांबद्दल तुम्हाला कधी उत्सुकता आहे का?
Oct 10, 2023, 04:41 PM IST
ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
Aishawarya Rai Bachchan Make Up Artist bubah alfiah: ऐश्वर्या राय बच्चन हिच्या पॅरिस फॅशन वीकमधील रॅम्पवॉकची जोरात चर्चा रंगलेली होती. तिच्या लुकवर सगळेच फिदा झाले. परंतु यावेळी एका मेकअप आर्टिस्टची बरीच चर्चा रंगली होती.
Oct 5, 2023, 10:02 PM ISTऐश्वर्या रायचा बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार
स्माईल देत तिने रॅम्पवर एन्ट्री मारली आणइ तिने तिची आवडती 'फ्लाइंग किस' पोज दिली. अमेरिकन सुपरमॉडेल आणि रिअॅलिटी स्टार केंडल जेनरसोबत ती स्टेजवर डान्स करतानाही दिसली. मात्र, तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली आहे.
Oct 3, 2023, 08:40 PM ISTही खरंच 50 ची वाटते का! पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा
Aishwarya Rai Bachchan Paris Fashion Week: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळीही तिची जोरात चर्चा आहे. त्यातून तिनं पॅरिस फॅशन वीकमध्ये केलेला रॅम्पवॉकही चांगलाच चर्चेत राहिला आहे. यावेळी तिच्या रॅम्पवॉकनं सगळ्यांनाच घायाळ करून सोडलं आहे.
Oct 2, 2023, 02:43 PM ISTपहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर का दाखल झाली होती कोर्ट केस?
Aishwarya Rai Kissing Scene : पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर कोर्ट केस दाखल करण्यात आली होती. याबद्दल खुद्द Aishwarya Rai यांनी खुलासा केला आहे.
Sep 25, 2023, 12:54 PM ISTVideo | अभिनेत्री ऐश्वर्या राय जीएसबी गणपतीच्या दर्शनाला
Actress Aishwarya Rai at GSB Ganapati Darshan
Sep 23, 2023, 12:30 PM ISTपहिल्या चित्रपटात कशी दिसायची ऐश्वर्या? 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला होता रोमान्स
Aishwarya Rai Bachchan Look in First Film: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लुकची त्यातून ऐश्वर्या राय बच्चन ही अभिनेत्री तर त्यातूनही लोकप्रिय आणि ग्लॅमरस, तुम्हाला माहितीये का की ऐश्वर्या आपल्या पहिल्या चित्रपटात नक्की कशी दिसत होती?
Sep 16, 2023, 04:18 PM ISTऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!
Salman Khan : सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...
Sep 16, 2023, 12:11 PM ISTऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय
Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात.
Sep 8, 2023, 06:31 PM IST'त्यांनी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला पण...', विवेक ओबेरॉयनं केला होता खुलासा
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यानं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर विवेकनं बॉलिवूडमध्ये करिअर केलं. त्याचा सगळ्यात जास्त गाजलेले चित्रपट म्हणजे 'साथिया', 'शूटआउट एट लोखंडवाला' आहेत. विवेक ओबेरॉयच्या कामा पेक्षा त्याचं खासगी आयुष्य सगळ्यात जास्त चर्चेत राहतं. चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्या संबंधीत काही खास गोष्टी... त्यात त्याचं करिअर हळू हळू संपण्याच्या दिशेनं जाऊ लागलं होतं. त्याचं कारण काय आहे कसली चर्चा असते ते जाणून घेऊया...
Sep 3, 2023, 06:30 PM ISTआधीची ऐश्वर्या आणि आत्ताची ऐश्वर्या; खरंच सर्जरीनंतर बदलला अभिनेत्रीचा चेहरा?
ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाण म्हटलं जातं. आजही लोकं तिच्या स्टाइल आणि ग्रेसचे वेडे आहेत... पण गेल्या काही दिवसांपासून ऐशचा बदलेला लूक लूकने तिचे चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये दिसली. मात्र तिचा बदलेला लूक तिच्या चाहत्यांना प्रश्न चिन्हात पाडत आहे. अनेकदा तिने चेहऱ्याची सर्जरी केल्यामुळे तिचा चेहरा बदलल्याचं बोललं गेलं आहे.
Aug 31, 2023, 08:13 PM IST'ती तेव्हा माझी सून नव्हती'; ऐश्वर्याबद्दल अचानक हे काय म्हणाले बिग बी?
Amitabh Bachchan and Aishwarya Rai Bachchan: सध्या अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चीच चर्चा आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपली या चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याची आठवण सांगितली आहे.
Aug 25, 2023, 01:28 PM IST'ऐश्वर्या राय रोज मासे खाते म्हणून...'; शिंदे सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याचा अजब सल्ला
CM Eknath Shinde Cabinet Minister About Aishwarya Rai Eyes: धुळ्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील भाजपाच्या मंत्र्याने सार्वजनिकरित्या भाषण करताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत हे विधान केलं आहे.
Aug 21, 2023, 12:27 PM ISTऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मद्यधूंद अवस्थेत पडलेला असायचा सलमान! 'देवदास'च्या सेटवरील घटनाक्रम चर्चेत
Salman Khan and Aishwarya Rai Relationship : सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा त्या बातमीनं अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण त्या दोघांना तुम्ही 'देवदास' या चित्रपटात अखेरचं पाहिलं हे तुम्हाला माहित आहे का?
Jul 29, 2023, 04:10 PM ISTSalman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Jul 28, 2023, 08:58 AM IST