aishwarya rai

'अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि...'; ऐश्वर्याच्या लेकीचा शाळेतील व्हिडीओ पाहून नेटकरी सुसाट

Aaradhya Bachchan Video: आराध्या बच्चनच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर मात्र, तिच्या कपाळाची चर्चा

Dec 16, 2023, 10:33 AM IST

बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीचा कथित वाद सुरु असतानाच Amitabh Bachchan यांचा मोठा निर्णय, 1.16 लाखांचे शेअर्स विकले

Amitabh Bachchan :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील नावाजलेले कुटुंब बच्चन घराण्यात काही तरी बिनसलं असल्याचं बोलं जातं. प्रॉपर्टीचा कथित वाद आणि अमिताभ-ऐश्वर्यामधील तणाव यात अमिताभ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 12, 2023, 02:26 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात 'Do The Done...'

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबात काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. द आर्चिजच्या प्रीमियरमपासून या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यात मेगास्टार आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालंय. 

Dec 10, 2023, 08:18 PM IST

बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद! अमिताभ सून ऐश्वर्यावर प्रचंड नाराज; Insta वर दिसली झलक

Bachchan Family Vs Aishwarya Rai: मागील अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये सुरु आहे. वेगवेगळ्या संदर्भातून असे दावे केले जात आहेत.

Dec 9, 2023, 03:58 PM IST

अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा

Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce :  अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरु झाली घटस्फोटाची चर्चा

Dec 3, 2023, 05:24 PM IST

एकटी ऐश्वर्या राय 776 कोटींची मालकीण! चित्रपट न करतानाही एवढी श्रीमंत कशी? पाहा Details

Aishwarya Rai Property: मागील काही वर्षांपासून ऐश्वर्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली.

Nov 25, 2023, 03:44 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री रुपेरी पडद्यावर फार आधीच वयस्कर झाल्या...

बॉलिवूड अभिनेत्री म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सुंदर अशी एकादी अभिनेत्री दिसते, आपलं  मनोरंजन करून मानत घर करणाऱ्या या सात अभिनेत्रींनी साकारलेली हि वेगळी भूमिका बघून आपण थक्क होऊ, या सात तरुण अभिनेत्रींनी त्यांच्या वयाच्या जास्त असलेली भूमिका साकारून प्रेक्षकांना एक नवीन कलाकृती पाहण्याची संधी दिली आहे . 

Nov 23, 2023, 12:17 PM IST

ऐश्वर्याशी नव्हे, 'या' 20 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत अभिषेकला करायचं होतं लग्न; तीन दशकांपूर्वीच केलेलं प्रपोज

Abhishek - Aishwarya Bachchan : अभिषेक बच्चनला ऐश्वर्या नाही तर वयानं 20 वर्षे मोठ्या असणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला लग्नासाठी केलं होतं प्रपोज. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या...

Nov 20, 2023, 01:54 PM IST

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले ऐश्वर्या आणि सलमान

दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशात सगळ्यांकडे दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दरम्यान, या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडच्या दिवाळीकडे लागले आहे. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधली ही पहिली दिवाळी पार्टी आहे. यावेळी कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली हे पाहूया... 

Nov 6, 2023, 10:42 AM IST

'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे

Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)

Nov 2, 2023, 12:39 PM IST

ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo

Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो. 

Nov 1, 2023, 11:16 AM IST

सलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?

Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?

Oct 31, 2023, 06:38 PM IST

शाहरुख- गौरीनं केली होती सलमानच्या लग्नासाठी मध्यस्ती! अभिनेत्रीच्या घरी जात घातलेली मागणी

Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. फक्त चाहते नाही तर शाहरुखही करत आहे. त्यानं तर सलमानचं लग्न व्हावं यासाठी एका अभिनेत्रीकडे सलमानच्या लग्नाची मागणी घातली होती. 

Oct 30, 2023, 04:44 PM IST

चाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या

Amitabh Bachchan Video : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लपून बिग बींचा व्हिडीओ काढताना दिसल्या ऐश्वर्या, नव्या तर आराध्यानं देखील दिली साथ

Oct 12, 2023, 03:51 PM IST

बच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.

Oct 12, 2023, 03:05 PM IST