रिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर, अजित पवार यांची मोठी माहिती
Ajit Pawar on Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला.
Dec 23, 2022, 03:26 PM ISTSanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत
Sanjay Raut Slams Rahul Shevale: शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Dec 22, 2022, 10:36 AM ISTVideo : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा
MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा
Dec 17, 2022, 02:20 PM ISTAaditya Thackeray: "राजकारण्यांना लाज वाटायला हवी..."; आमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंची खदखद!
Samruddhi Mahamarg Nagpur : आरेमधील सावरकर उद्यानमध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Dec 11, 2022, 04:53 PM ISTराज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा
Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
Dec 1, 2022, 01:17 PM ISTAaditya Thackeray: 'राज ठाकरेंनी आजोबांचं जेवणही काढलं होतं...', आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला!
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 29, 2022, 09:03 PM ISTMaharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...
Bharat Jodo Yatra Maharastra: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही.
Nov 18, 2022, 10:44 PM ISTAditya Thackeray : टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास, मुंबईकरांच्या पैशांवर खोके सरकारचा डोळा, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
मुंबईच्या (Mumbai Street) रस्त्यांसाठी 5 हजार कोटी रुपये दिले जातील. यामुळे रातोरात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केली होती.
Nov 18, 2022, 06:07 PM ISTAaditya Thackeray in Bharat Jodo Yatra | काँग्रेसच्या 'हाता'सोबत ठाकरेंची 'मशाल'; आदित्य ठाकरे यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग | Maharashtra Politics
Thackeray Camp shivsena leader Aaditya Thackeray joined Bharat Jodo Yatra on the fiftth day in Maharashtra
Nov 11, 2022, 06:20 PM ISTBreaking News: शिवसेना आमच्यामुळेच फुटली.. आदित्य ठाकरेंची मोठी कबुली..
शिवसेनेत जी फूट पडली (split in shiv sena) या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thacekray) यांनी केलं आहे.
Nov 5, 2022, 09:41 AM ISTMaharashtra Politics | Aaditya Thackray यांचा सत्तारांना सल्ला, म्हणाले शेतकऱ्यांच्या बांधावर या
Aaditya Thackeray interacts with media about his sillod political rally, invites sattar to com on fams and help farmers for getting relief package
Nov 4, 2022, 08:00 PM ISTठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत आताची सर्वात मोठी बातमी
Uddhav Thackeray Group : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.
Nov 3, 2022, 12:02 PM IST'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर
अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Nov 2, 2022, 06:48 PM ISTआदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली.
Nov 2, 2022, 06:32 PM IST