aaditya thackeray

Maharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

Maharastra Politics :  आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.

Oct 1, 2023, 03:36 PM IST

आमदार अपात्रता: नार्वेकरांचा घाना दौरा रद्द होण्याचं क्रेडिट घेत आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी; म्हणाले, 'मी फक्त...'

MLA disqualification Aaditya Thackeray Instagram Story: आदित्य ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीमधून या प्रकरणावर भाष्य करताना थेट विधानसभेच्या अध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.

Sep 30, 2023, 11:58 AM IST

फोटो राघव परिणीतिचा पण चर्चा आदित्य ठाकरेंच्या लग्नाची! सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी केला त्यांच्याच लग्नाचा सवाल... सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव.

Sep 27, 2023, 06:11 PM IST

MU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न

MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 04:52 PM IST

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात

MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Aug 18, 2023, 01:50 PM IST

मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? आदित्य ठाकरेंचा सवाल

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. 

Jun 25, 2023, 03:21 PM IST

ठाकरे परिवाराच्या ताफ्यात कोणत्या Cars? आदित्य ठाकरेंची आवडती कार कोणती? जाणून घ्या

Aaditya Thackeray Favorite Cars: बाळासाहेब, उद्धव ठाकरे ते आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनाच आपण कार्यकर्त्यांच्या गराड्यात कार थांबवून भाषण करताना पाहिले आहे. ठाकरे परिवाराच्या ताफ्यातील कारबद्दल तरुणांमध्ये विशेष आकर्षण असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मर्सिडीज-बेंझ जीएल-क्लासचा वापर करताना दिसतात. मर्सिडीज बेंझ या जर्मन कार कंपनीची ही फ्लॅगशिप एसयूव्ही आहे. 

Jun 13, 2023, 02:25 PM IST

Aaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात...

Aaditya Thackeray Marriage Prediction: तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

Apr 14, 2023, 08:13 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

Aaditya Thackeray : महिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात; आदित्य ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल

Aaditya Thackeray :  मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या, फक्त एका पोस्टसाठी.  यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस वर्षावर बसून कोणावर कारवाई करायची हे ठरवतात असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.  

Apr 5, 2023, 05:57 PM IST