शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा कुशच्या लग्नाचे वराती!
Jan 19, 2015, 07:41 AM ISTव्हिडिओ : सोनाक्षीचा मॉडर्न 'राधा डान्स'!
तेवर या आगामी सिनेमात अर्जुनची हिरोईन आहे दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा. या सिनेमात सोनाक्षीनेही आलिया भट्ट प्रमाणेच राधा डान्स केलाय..स्टुडंस्ट ऑफ द इअर मधलं राधा तेरी चुनरी हे गाणं हिट झालं होतं. आणि त्यानंतर आता सोनाक्षीनेही राधा गाण्यावर धमाल डान्स केलाय. एक खास रिपोर्ट.
Jan 8, 2015, 10:26 PM ISTसोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर
‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात.
Jan 1, 2015, 11:48 AM ISTव्हिडिओ : श्रृतीचं 'जोगनियाँ' भलतंच फॉर्मात!
‘तेवर’ या सिनेमातलं श्रृती हसननं गायलेलं ‘जोगनिया’ हे गाणं सध्या भलतंच फॉर्मात आहे. यूट्यूबवर हे गाणं आत्तापर्यंत १.९२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलंय.
Dec 16, 2014, 08:42 AM IST'सोनाक्षीसोबत रोमान्स करणं कठिण काम'
सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सिनेमा ‘लिंगा’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमात रजनीची हिरोईन आहे सोनाक्षी सिन्हा... आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मुलीसोबत रोमान्स करणं हे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलंय.
Dec 9, 2014, 02:37 PM ISTसोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात.
Oct 17, 2014, 02:02 PM ISTअर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय.
Oct 16, 2014, 10:39 AM IST‘अमृता प्रीतम’ यांच्या भूमिकेत सोनाक्षी
बॉलिवूडच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं आता एक वेगळंच रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारण प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका निभावण्याचा ती प्रयत्न करणार आहे.
Oct 14, 2014, 03:37 PM ISTबॉलिवुडची नवीन रिअल लाइफ जोडी अर्जुन - सोनाक्षी
हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत.
Oct 8, 2014, 05:03 PM ISTहनी सिंगसोबत पंजाबी कुडी झाली सोनाक्षी सिन्हा
यार तेरा सुपरस्टार... देशी कलाकार...या यो यो हनी सिंगच्या नव्या व्हिडिओने धमाल उडवून दिली आहे.
Aug 28, 2014, 10:41 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘हॉलीडे’ अक्षयचा ‘मास्टर स्ट्रोक’!
अक्षय कुमार बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याला प्रत्येक कला अवगत आहेत. कॉमेडी असो किंवा अॅक्शन अक्षय दोन्हीत फीट. अक्षय म्हणजे बॉलिवूडमधील फुल फ्लेज्ड एंटरटेनर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Jun 7, 2014, 10:54 AM ISTरजनीकांत सोनाक्षीवर फिदा
सलमान खानसोबत काम करणं हे अनेक अभिनेत्रींना लक्की ठरतं, असेच चांगले दिवस सध्या एका अभिनेत्रीचे सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आता साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये `द लायवा` म्हणजेच रजनीकांत सोबत काम करायला मिळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे शुटिंगच्या दरम्यान रजनिकांत सोनाक्षीच्या प्रेमात पडला आहे.
May 13, 2014, 05:35 PM ISTरात्री उशीरापर्यंत एकत्र होते शाहिद आणि सोनाक्षी!
अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाला शनिवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटमध्ये एकत्र डिनर करतांना पाहिलं गेलं.
May 13, 2014, 12:52 PM ISTपाहा आलिया, सोनम, सोनाक्षी, अर्जुन होते तरी कसे?
बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी स्टार पुत्रांनाही चांगलाच मेकओव्हर करावा लागतो. खरं वाटत नाहीय ना... तर मग हा फोटो पाहा... अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूरला पाहा...
Apr 29, 2014, 01:18 PM IST