रिव्हयू : वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा
एकता कपूर निर्मित ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा’ आज प्रदर्शित झाला. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित न होता आज प्रदर्शित झाला आहे. अनेक जण या सिनेमाची वाट पाहत होतो पण अक्षय कुमारच्या चाहत्यांना तो कोणत्या भुमिकेत आहे हे पाहण्याची आधिकच उत्सुकता होती.
Aug 15, 2013, 07:04 PM ISTमला कोणालाच काही दाखवायचं नाही - सोनाक्षी
“मला कोणापुढं काहीही सिद्ध करायचं नाहीय. मी काही सिद्ध करायला चित्रपट करत नाही” हे म्हणणं आहे आतापर्यंत जास्त पुरुष प्रधान सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं.
Aug 14, 2013, 03:29 PM ISTसोनाक्षीच्या कामानं इमरान प्रभावित!
दिग्दर्शक मिलन लुथरियांचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता इमरान खान आपली सहअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या कामानं खूप प्रभावित झालाय. सोनाक्षीचं काम, वेळेचं महत्त्व आणि काम करण्याची पद्धत अतिशय प्रभावित करणारी आहे, असं म्हणणं आहे इमरानचं.
Aug 12, 2013, 06:48 PM ISTअंगप्रदर्शन नसूनही माझे सिनेमे हिट होतात- सोनाक्षी
नुकत्याच रिलीज झालेल्या लुटेरा सिनेमाच्या चांगल्या ओपनिंगमुळे सोनाक्षी सिन्हाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. माझे सिनेमे हिट होण्यासाठी मला अंगप्रदर्शनाची गरज पडत नाही, असं सोनाक्षीने टेचात म्हटलं आहे.
Jul 6, 2013, 06:17 PM IST‘लूटेरा’: लूटा प्रेमाचा नवा आनंद
प्रेम, प्रेमाचा संघर्ष आणि नंतर हॅपी एन्डिंग आपण नेहमी बॉलिवुडच्या चित्रपटातून पाहतो. या आठवड्यात प्रेमाची एक वेगळी गोष्ट घेऊन आलेत दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी. प्रेमकथा तर सगळ्याच सारख्या असतात. मात्र लूटेराची प्रेमकहाणी बॉलिवुडच्या भाषेत ‘थोडी हटके’ आहे.
Jul 5, 2013, 05:54 PM ISTसोनाक्षीचं झालं पुन्हा एकदा नामकरण...
सोनाक्षी सिन्हा हिचा आगामी ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडू नये यासाठी तिचं नाव बदलण्यात आलंय.
Jun 24, 2013, 12:46 PM IST`हिम्मतवाला` मध्ये सोनाक्षी सिन्हाचे ठुमके
सोनाक्षी सिन्हाचे सितारे सध्या सातव्या आस्मानात आहे. ती जे काही काम करते, त्यात तिला यश मिळतंय. आणि लागोपाठ धडाकेबाज सिनेमे देत ती बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री ठरत आहे.
Feb 25, 2013, 05:10 PM ISTसलमान खानला वाईट अभिनयाबद्दल मिळाला `घंटा अवॉर्ड`!
२०१२ मधल्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्सची धूम चालू आहे. पण याच वेळी बॉलिवूडच्या सर्वांत वाईट टॅलेंट्सनासुद्धा ‘सन्मानित’ करणारा ‘घंटा अवॉर्ड्स’ देण्यात आले आहेत.
Feb 20, 2013, 06:46 PM ISTसोनाक्षीचा भाव वधारला, हवे ५ कोटी
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने एका तमिळ चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Feb 13, 2013, 06:08 PM ISTसोनाक्षी सिन्हा-सलमान खान यांचं बिनसलं?
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने सोनाक्षी सिन्हा हिला दबंग या सिनेमातून ब्रेक दिला हे सगळ्यांनाच माहिते आहे.
Jan 17, 2013, 02:24 PM ISTपुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!
आजचा सलमान खानचा वाढदिवस... ‘माझा जन्म हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट’ असं म्हणणाऱ्या सलमानसाठी आजचा दिवस नक्कीच लकी ठरतोय. वाढदिवसाबरोबरच त्याला सेलिब्रेशनसाठी आज आणखी एक गिफ्ट मिळालंय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.
Dec 27, 2012, 04:51 PM ISTदबंग २ : अॅक्शनचा तडका कॉमेडीत...
सलमान खानचा दबंग २ बॉक्स ऑफिसवर धडकलाय. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, विनोद खन्ना, प्रकाश राज हे मुख्य भूमिकेत आहेत.
Dec 21, 2012, 09:35 PM ISTसलमान पाहून सोनाक्षी थरथरायला लागली
सारेगमा शोच्या सेटवर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा एकत्र पोहोचले. कारण होते दबंग-२चे प्रमोशन. मात्र, निर्मात्याच्या एका चुकीमुळे सलमानला आपली दबंगिरी दाखविण्याचा मौका मिळाला.
Dec 13, 2012, 07:42 PM ISTसल्लू म्हणतो, दबगं २ पाहाच, दबंगपेक्षा आहे वेगळाच...
सुपरस्टार सलमान खानच्या `दबंग` या सिनेमाने बॉलीवूडमध्ये चांगलीच धम्माल उडवून दिली होती. त्यामुळे सलमानच्या दबंग २ कडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिले आहेत.
Dec 1, 2012, 04:35 PM ISTसोनाक्षीला आपल्या फिगरचा अभिमान
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला आपल्या गोल गरगरीत फिगरचा अभिमान आहे. मीडियाशी बोलतानाही बऱ्याचवेळा तिने सांगितलं, की मी माझं वाढतं वजन कमी करण्याचा विचारच करत नाही. मात्र तिच्या या फिगरमुळे तिला एका जाहिरातीवर पाणी सोडावं लागलं आहे.
Dec 1, 2012, 04:13 PM IST