मुलीला दिवस गेल्याचे कळताच आई बिथरली अन् तिने...; नालासोपाऱ्यात महिलेचे क्रूर कृत्य
Nalasopara Crime News: मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर येताच आई चिडली अन् तिने मुलीला जीवे ठार मारले आहे.
Feb 23, 2025, 09:10 AM ISTधावत्या एसटीचे चाक अचानक निखळले, अन्....; वसई-वज्रेश्वरी मार्गावरील धक्कादायक Video समोर
Vasai Accident News: धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने एकच खळबळ उडाली होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
Feb 2, 2025, 12:47 PM ISTवसई किल्ला परिसरात 5 दिवसांपासून बिबट्याचा वावर; वनविभागाचे नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात पहिल्यांदाच बिबट्या सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ट्रॅप लावले आहेत.
Apr 3, 2024, 06:44 PM IST
वसईः सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक, तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Vasai Local News Update: वसईत लोकलच्या धडकेत रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. सिग्नल दुरुस्तीचे काम करत असताना घडला अपघातात नायगाव- वसई रेल्वे स्थानकादरम्यानची घटना
Jan 23, 2024, 04:37 PM IST