अनेकांनाच धक्का; अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....
Business news : भारतीय उद्योग जगतातून मोठी माहिती समोर. अंबानींचं नाव पुढे. नेमकं घडलंय काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि व्यवहारासंदर्भातील माहिती...
Aug 12, 2024, 09:02 AM IST
हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती?
Anil Ambani neighbour : असे हे अनिल अंबानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले आहेत. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे नवे शेजारी.
Aug 8, 2024, 11:14 AM IST40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू
Nita Ambani: 40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना चैनीच्या वस्तूंचीही खूप आवड आहे.
Jul 31, 2024, 08:20 PM ISTअंबानी, अदानी, रतन टाटा..! तिघांची एकत्रित संपत्ती 'या' श्रीमंत महिलेपेक्षा कमी
मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत यादीत यांचं स्थान आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती या तिघांच्या एकत्र संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे.
Jul 29, 2024, 12:36 PM ISTपाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
गडगंज श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांनी दररोज 3 करोड रुपये खर्च केले; तर त्यांची संपत्ती किती दिवसात संपेल
मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानी यांचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा थाट पाहता मुकेश अंबानी यांची संपत्ती किती? हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Jul 13, 2024, 12:27 PM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
PHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
Jul 11, 2024, 03:59 PM IST'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा
Anant Ambani Radhika Merchant Wedding: 'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत.
Jul 9, 2024, 07:25 PM ISTसंघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?
Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा.
Jul 6, 2024, 08:50 AM IST
PHOTO : अंबानी कुटुंबानं लावून दिलं 50 मुलींचं लग्न; सामूहिक विवाह सोहळ्यानंतर आता मुलगा अनंतच्या लग्नाची तयारी सुरु
Ambani Family Samuhik Vivah: नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील प्री-वेडिंग, त्यानंतर परदेशात क्रूजमध्ये झालेला प्री-वेडिंगनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात.
Jul 3, 2024, 01:59 PM ISTआहेरच्या साड्या घेताना दिसल्या नीता अंबानी! Viral Photo मध्ये दिसणाऱ्या साडीची किंमत माहिती आहे का?
गडगंज श्रीमंत मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या आहेरासाठी साड्यांची खरेदी करताना दिसल्या नीता अंबानी.
Jun 27, 2024, 06:31 PM ISTएका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTWorld Family Day : 'ही' 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत की ठरवलं तर चालवू शकतात 21 देश!
World Family Day : विभक्त कुटुंबांना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व समजून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जगात अशी 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत आहेत की ती 21 देश चालवू शकतात.
May 14, 2024, 04:06 PM ISTनीता, ईशा आणि आकाशपेक्षा 'या' व्यक्तीचा रिलायन्समध्ये सर्वाधिक पगार
Reliance Highest Paid Employee : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असा एक व्यक्ती आहे ज्याचा पगार नीता, ईशा आणि आकाशपेक्षाही जास्त आहे.
Apr 27, 2024, 02:14 PM IST