Trending Video : जुळ्या नातवंडांच्या स्वागत सोहळ्यात चर्चा Nita Ambani यांची
Nita Ambani : आशियातील श्रीमंत यादीत ज्यांची गणना होते आणि मुंबईतील प्रसिद्ध मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांची लाडाची लेक इशा अंबानी तिच्या जुळ्या मुलांसोबत मायदेशी परतली. या स्वागत समारंभात मात्र चर्चा झाली ती नीता अंबानी यांची...
Dec 25, 2022, 11:14 AM IST
Isha Ambani Anand Piramal : अंबांनी आजोबांच्या नातवंडांसाठी शाही थाट; पाहा स्वागताचा नेत्रदीपक सोहळा
Isha Ambani Anand Piramal : कोण वाटणार 300 किलो सोनं, तर बाळांना कोवळं ऊन मिळावं यासाठी कुणी केली खास सोय... पाहा शब्दाशब्दावर थक्क करणारी बातमी
Dec 24, 2022, 11:20 AM ISTअंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना
Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं.
Dec 12, 2022, 01:45 PM ISTAnil Ambani यांचे वाईट दिवस, आणखी एक कंपनी संकटात; यावेळी प्रश्न तुमच्या पैशांचा
Reliance Capital Ltd: रिलायन्स उद्योग (Reliance Group) समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू, अनिल अंबानी (Anil Amabani) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Dec 9, 2022, 01:50 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTIsha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती
रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.
Nov 21, 2022, 02:16 PM ISTAmbani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!
Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं.
Nov 18, 2022, 09:25 AM ISTUnbelievable! 'या' अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी
कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे.
Nov 4, 2022, 01:04 PM ISTश्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी
इतकं वाईट घडलेलं असतानाही त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या...
Nov 1, 2022, 12:47 PM IST
मुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच कल्ला
Mukesh Ambani यांची होणारी सून, राधिका मर्चंट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. अंबानी कुटुंबासोबत तिचं वावरणं सर्वांची मनं जिंकत आहे. अशा या राधिकाचा सर्वात ग्लॅमरस लूक नुकताच समोर आला...
Oct 19, 2022, 09:08 AM IST
आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील
Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही...
Oct 17, 2022, 01:19 PM ISTमुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई'
अंबानींच्या सूनेचा आनंद गगनात मावेना...
Oct 10, 2022, 10:34 AM IST
मुकेश आणि नीता अंबानींना धमकी, धमकीच्या पत्राने मुंबई पोलिसांची उडवली झोप
उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया चेंबर्स या मुंबईतल्या घराजवळ पार्क केलेल्या बेवारस गाडीत एक धमकीचं पत्र सापडलं आहे.
Feb 26, 2021, 05:06 PM ISTमुकेश अंबानीच्या घराबाहेर असलेली 'ती' कार रिलायन्स कंपनीच्या नावावर?
पोलिसांनी घातपाताचा कट उधळला
Feb 26, 2021, 11:26 AM ISTमुकेश अंबानी यांना बेवारस कारमध्ये धमकीचे पत्र; सुरक्षा वाढवली
कोण आहे मुकेश अंबानी यांचे शत्रू?
Feb 26, 2021, 09:13 AM IST