मंत्रीपद

केंद्रातल्या मंत्रिमंडळात शिवसेनेला हवी दोन मंत्रीपदं

उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रीपदं हवी आहेत. त्यात एक कॅबिनेट किंवा स्वतंत्रप्रभार आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं अशी पक्षाची मागणी  आहे.  

Jul 4, 2016, 11:11 AM IST

मंत्रीपदाच्या 13 जागा रिक्त जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू

(दीपक भातुसे, झी २४ तास) एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. जूनच्या मध्यावर मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरच काही मंत्र्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता आहे. 

Jun 6, 2016, 10:27 PM IST

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

Jun 3, 2016, 06:53 PM IST

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

Jan 3, 2016, 09:31 PM IST

आश्वासनांची पूर्तता करणार - गिरीश बापट

आश्वासनांची पूर्तता करणार - गिरीश बापट

Dec 5, 2014, 09:30 PM IST

अखेर जीतेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला छोटासा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपद देण्यात आलं आहे.

May 29, 2014, 01:59 PM IST

नारायण राणे दिल्लीत जाणार, मंत्रीपद मिळवणार?

FDIला विरोध करून तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नव्या नेत्यांना केंद्रात जाण्याची संधी मिळणार आहे.

Sep 22, 2012, 10:53 AM IST

अजित सिंहांची 'झेप' मंत्रीपदाची खास 'भेट'

राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद देण्यात आल आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढं ठेऊन अजित सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे.

Dec 18, 2011, 12:16 PM IST