मंत्रीपद

ब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले!

आज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता! त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती!

Feb 20, 2018, 03:52 PM IST

सिंधुदुर्ग : मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांनाच विचारा -नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:45 PM IST

मंत्रीपदाबाबत काय म्हणाले, नारायण राणे

दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात असू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Jan 5, 2018, 06:28 PM IST

मुंबई | मंत्रिपदामुळे आठवलेंचे हात बांधलेले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 08:29 PM IST

३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Dec 20, 2017, 06:16 PM IST

काही दिवसातच मंत्रीपदाची शपथ घेईन : नारायण राणे

  येत्या काही दिवसात मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय.

Nov 7, 2017, 01:08 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सेनेत नाराजी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामुळं शिवसेनेत नाराजीची भावना पसरलीय. 

Sep 1, 2017, 06:09 PM IST

चंद्रकांतदादांकडून नारायण राणेंना मंत्रीपदाची ऑफर

 नारायण राणे यांना चंद्रकांतदादांकडून ही मंत्रीपदाची खुली ऑफर असल्याचं बोललं जात आहे.

Aug 20, 2017, 02:00 PM IST

अधिवेशनानंतर प्रकाश मेहतांचं मंत्रिपद जाणार?

एसआरए घोटाळ्यामुळं अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या सूत्रांनी झी २४ तासला ही माहिती दिलीय. 

Aug 10, 2017, 08:00 PM IST

पर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली.

Mar 14, 2017, 06:06 PM IST

शिवपाल यादवांनी मंत्रीपदासह पक्षाच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवपाल सिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पदाचा राजीनामा पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.

Sep 15, 2016, 11:20 PM IST