Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती
Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
Aug 2, 2024, 09:24 AM ISTPHOTO: देशातील सर्वात आळशी ट्रेन! 46 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ
Slowest Railway in India: देशातील सर्वात आळशी ट्रेन 46 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी लावते 5 तास. मात्र, इतक्या आळशी ट्रेनमध्ये जाण्यासाठी लोक तिकिटांसाठी मोठी गर्दी करत आहेत. प्रवाशी या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेतात.
Jul 9, 2024, 04:10 PM ISTएक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jul 4, 2024, 11:14 AM ISTवंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?
Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग मंदावणार आहे. मात्र त्याचा कोणत्या मार्गावर परिणाम होणार हे जाणून घेऊया.
Jun 26, 2024, 06:49 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द
Indian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
Jun 26, 2024, 08:38 AM IST
दुसऱ्यांचं तिकीट काढून दिलं, तर थेट तुरुंगात जाल; Indian Railway चा नवा नियम वाचला का?
Indian Railway नं बदलले तिकीट बुकिंगचे नियम; दुसऱ्यांचं Ticket काढणाऱ्यांना होणार जेल... काय सांगतोय रेल्वेचा नवा नियम? व्यवस्थित वाचा
Jun 24, 2024, 11:04 AM IST
फिरायला पैस नाहीत? टेन्शन नको... आता रेल्वेनंच केलीय पैशांची सोय
Indian Railway IRCTC : मनसोक्त फिरा... तेसुद्धा पैशांची चिंता न करता. रेल्वेच्या खास सुविधेमुळं 'या' प्रवाशांची मजाच मजा! काय आहे ही नवी योजना? पाहा...
Jun 21, 2024, 02:38 PM IST
शिफ्ट संपली, टाटा, बाय-बाय! ड्युटी संपताच अख्खी मालगाडी रुळावर सोडून निघाले मोटरमन अन् गार्ड...
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली म्हणजे आयुष्याचं सोनं होतं... असं अनेकांनाच म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. याच रेल्वे विभागात आता काय घडलंय माहितीये...
Jun 13, 2024, 12:46 PM IST
ना टीसी, ना तिकिट... 'या' ट्रेनमधून करा मोफत प्रवास
भारतात सर्वत्र रेल्वेचं जाळं पसरलं आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. पण ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकिट घ्यावं लागतं. अन्यथा दंड भरावा लागतो. पण देशात अशीही एक ट्रेन आहे ज्यात तुम्हाला कोणतही तिकिट काढावा लागत नाही.
Jun 10, 2024, 09:02 PM ISTचिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा
Indian Railway : काय आहे ही नवी सुविधा? तिचा वापर कधी आणि कसा करावा? रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी.
Jun 10, 2024, 01:42 PM IST
मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM ISTIndian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजातल्या हॉर्नचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?
May 18, 2024, 02:56 PM ISTफर्स्ट AC कोचमध्ये प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतात?
Indian Railway Interesting Facts: फर्स्ट AC कोचमध्ये प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळतात? प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा पाहून म्हणाल, एकदातरी फर्स्ट क्लास फर्स्ट एसीनं प्रवास करायलाच हवा.
May 17, 2024, 02:23 PM IST