नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान
खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..
Jan 27, 2025, 11:30 PM ISTकांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.
Dec 8, 2018, 04:58 PM ISTकांद्याचे दर घसरले, मुंबई-दिल्लीत भाव वधारलेले
सध्या कांदा चढ्या दराने विकाला जात आहे. मात्र, येथील बाजारात कांद्याचे दर मोठ्याप्रमाणात घसरलेले पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना मुंबई, दिल्लीत कांद्याचे दर चढेच पाहायला मिळत आहे.
Nov 30, 2017, 07:28 PM ISTनोटबंदीमुंळे कांदा शेतकरी अडचणीत, कांद्याच्या किमतीत घसरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:15 PM ISTकांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 07:48 PM ISTकांदा खरेदीचा प्रस्तावच नाही, सरकारने शेतकऱ्याला रडवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 07:47 PM ISTकांद्याला चक्क 5 पैसे दर, शेतकरी हवालदील
निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाच पैसे किलोचा दर मिळाला.
Aug 23, 2016, 06:51 PM ISTनाशिक: मान्सून नसल्याने कांदा शेतकरी संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 11:51 AM IST