आधार कार्ड

आधार कार्ड नाही, प्रसूतीसाठी महिलेचे नाव नोंदविण्यास रूग्णालयाचा नकार

  आधार कार्ड नसल्याने धान्य देण्यास नकार देणाऱ्या रेशनिंग दुकानदाराच्या प्रतापामुळे एका महिलेवर आपले मुल जीवे गमावण्याची वेळ आली. ही घटना ताजी असतानाच चुनाभट्टीतील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूती रुग्णालयात प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेसोबतही असाच प्रकार घडला.

Oct 24, 2017, 03:47 PM IST

आधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...

बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.

Oct 21, 2017, 05:25 PM IST

केवळ आधार कार्डच्या सहाय्याने खरेदी करा फोन

यंदाच्या दिवाळीत तुम्ही पैसे नसतानाही स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात

Oct 15, 2017, 06:36 PM IST

तुम्हालाही 'आधार' लिंक करण्यासाठी फोन येत आहे? मग सावधान

आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.

Oct 14, 2017, 08:27 PM IST

ग्राहकांनो, तुमचा आधार क्रमांक शेअर करताना सावधान!

जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी 'बँक अधिकारी' म्हणून फोन आला असेल तर सावधान.

Oct 7, 2017, 09:23 PM IST

आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली

सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.

Oct 5, 2017, 08:41 AM IST

रावणाच्या 'आधार कार्ड'वर सरकारचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

संपूर्ण देश आणि जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमीत्त Unique Identification Authorityने (युआयडीएआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काही वेळात या शुभेच्छा सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या.

Oct 1, 2017, 11:16 AM IST

...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल

तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.

Sep 27, 2017, 04:57 PM IST

तुमच्या 'आधार'वर अजून कोण वापरतयं जिओ सिम ?

जिओमधील अनेक सेल्समॅन ग्राहक ग्राहकांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका आयडीवरुन अनेकांना सर्व्हिस देत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. 

Sep 24, 2017, 02:54 PM IST

आता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.

Sep 15, 2017, 01:34 PM IST

आधार कार्डसोबत लिंक करा सिम कार्ड अन्यथा बंद होईल फोन नंबर

तुमच्याकडे मोबाईल आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Sep 10, 2017, 04:59 PM IST

आधार कार्डमधल्या चुका घरबसल्या सुधारा

सरकारच्या जवळपास सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

Sep 4, 2017, 07:48 PM IST