आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढण्याचे संकेत
आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे.
Mar 7, 2018, 10:13 AM ISTलहान मुलांसाठी निळ्या रंगाचे 'बाल आधारकार्ड'
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड युआयडीआयने जारी केलंय.
Feb 27, 2018, 11:50 AM ISTबँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं की नाही कसं ओळखाल?
आधार कार्ड लिंक करण्यावरून अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.
Feb 26, 2018, 01:34 PM IST'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!
तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.
Feb 9, 2018, 12:27 PM ISTप्लास्टिक कोटींग आधार कार्ड निरूपयोगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 10:55 PM IST'आधार कार्ड' लॅमिनेट केलं असेल तर... तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे.
Feb 6, 2018, 07:40 PM IST'आधार कार्ड' मिळण्यासाठी नाकीनऊ, केंद्रांचा भोंगळ कारभार
सरकारी काम असो वा शैक्षणिक काम. आधार कार्डाशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डात चुकलेली माहिती दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
Jan 31, 2018, 06:18 PM ISTमूळ आधार कार्ड नसल्याने २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले
ओरिजनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या २५ परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही.
Jan 27, 2018, 11:02 PM ISTआता फक्त 'येथे' बनतील आधार कार्ड!
आधार कार्ड बनवण्यासाठी आता तुम्हाला फार फिरावे लागणार नाही.
Jan 25, 2018, 01:06 PM ISTआधारचा वापर कुठे कुठे झाला असे घ्या जाणून !
देशात आधारच वापर वेगाने वाढत आहे.
Jan 25, 2018, 08:35 AM ISTसिम कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणं पडलं महागात, १ लाख १० हजारांचा लागला चूना
सरकारने मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आधार कार्ड आणि सिमकार्ड लिंक करत आहेत. मात्र...
Jan 12, 2018, 08:52 PM ISTपासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट
पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. आता पासपोर्टवरील तुमचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2018, 06:05 PM ISTआधार : प्रायव्हसी सुरक्षीत ठेवण्यासाठी UIDAIने आणली नवी टू-लेयर सुरक्षा प्रणाली
आधार कार्डच्या वापराबाबत मोठा बदल, लोकांना द्यावा लागणार नाही ओळख क्रमांक
Jan 10, 2018, 06:24 PM ISTAadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
Jan 9, 2018, 11:14 AM ISTआधारचा डेटा विकता येतो, अशी बातमी केल्याने पत्रकारावर गुन्हा
गंभीर दखल घेता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Jan 8, 2018, 01:10 AM IST