आधार कार्ड

आयकर परताव्यासाठी 1 जुलैपासून आधारकार्ड बंधनकारक

आयकर परतावा भरण्यासाठी एक जुलैपासून आधार बंधनकारक करण्यात आलंय. 

Jun 11, 2017, 09:45 AM IST

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे? सुप्रीम कोर्टात आज फैसला

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला. 

Jun 9, 2017, 11:00 AM IST

आता या २ योजनांसाठी देखील आधार कार्ड अनिवार्य

आधार कार्ड आता हळूहळू सर्वच गोष्टींसाठी अनिवार्य होत चाललं आहे. विविध सरकारी सेवांसाठी आता आधार कार्ड आवश्यक झालं आहे. सरकारने आता रॉकेल खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहेत. जे लोकं अटल पेंशन योजनेचा लाभ घेतात त्यांना आता आधार कार्डद्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Jun 4, 2017, 05:54 PM IST

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक

तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 

May 30, 2017, 06:09 PM IST

तुम्ही असे केले नाही तर एक जुलैपासून रिजेक्ट होईल पॅनकार्ड

 तुम्ही १ जुलैपूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही. 

Apr 25, 2017, 08:26 PM IST

'आधार'नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार

 तुमचं बँक किंवा इतर वित्तीय खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर ते खातं बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

Apr 12, 2017, 04:32 PM IST

'आधार कार्ड' पॅन कार्डला लिंक करा... पाच स्टेप्समध्ये!

'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.

Apr 11, 2017, 07:11 PM IST

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक

इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 22, 2017, 10:23 AM IST

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 21, 2017, 08:04 PM IST

मोफत LPG नोंदणीसाठी यापुढे आधार कार्ड सक्तीचं

यापुढे गरीब महिलांना मोफत नवीन LPG कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय.

Mar 9, 2017, 11:42 AM IST

आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या, कारण...

तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या... कारण केंद्र सरकारनं यासंबंधी एक मोठा निर्णय नुकताच जाहीर केलाय. 

Feb 22, 2017, 06:50 PM IST

आता रेशनदुकानात आधारकार्ड सक्तीचे

रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी यासंदर्भातले निर्देश जारी केले. दरम्यान ज्या रेशनकार्ड धारकांकडे आधार नंबर नाही, अशांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करून आधार कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे. 

Feb 10, 2017, 08:28 AM IST

बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर 'आधार'च्या माध्यमातून कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असं म्हटलं होतं तर इमानदार व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही असं देखील म्हटलं होतं.

Feb 9, 2017, 03:43 PM IST