अमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?
टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.
Sep 13, 2017, 12:50 PM ISTअभिषेक बच्चनचा क्लार्क पदाच्या भरतीसाठी अर्ज...
सरकारी कामात किती निष्काळजीपणा केला जाऊ शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर येतंय.
May 3, 2017, 08:59 AM ISTऐश्वर्यामुळे मिळाला अभिषेकला भन्साळींचा नवीन सिनेमा?
अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.
May 2, 2017, 12:11 PM ISTरितेशची देशमुखची अभिषेक बच्चनच्या जावळाच्या फोटोवर प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने एका वेगळ्या आणि खास फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे जावळ काढतानचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Apr 26, 2017, 07:25 PM IST...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय.
Mar 4, 2017, 04:30 PM ISTयामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला?
बॉलीवूडमध्ये असे फार कमी जोडपी असतील ज्यांनी शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिलीये. नाहीतर ब्रेकअप हे बॉलीवूडमध्ये ठरलेलेच. बॉलीवूडमध्ये ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनचीही एक लव्हस्टोरी पूर्ण होता होता राहिली.
Feb 5, 2017, 04:48 PM ISTऐश्वर्याच्या 'त्या' इंटिमेट सीनवर बोलला अभिषेक बच्चन
ऐ दिल है मुश्किल पाकिस्तानी कलाकारामुळे चांगलाच वादामध्ये सापडला आणि चर्चेत आला. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि रनबीर कपूर यांच्यातील इंटिमेट सीन्समुळे देखील तो चर्चेत आला. बच्चन परिवार यामुळे ऐश्वर्यावर नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. आता पत्नी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिषेक बच्चन यांनी मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन यांनी पत्नी ऐश्वर्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
Nov 7, 2016, 07:51 PM IST...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा
'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.
Nov 5, 2016, 12:26 PM ISTअभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये.
Sep 17, 2016, 09:43 PM ISTऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...
बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...
Jul 30, 2016, 01:10 PM ISTव्हिडिओ : सलमान-ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडिओ वायरल
सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... एकाच दृश्यात... कल्पनेतही शक्य वाटत नाहीए ना... पण, असं घडलंय हे मात्र खरं...
May 26, 2016, 09:41 PM ISTकेआरके आणि अभिषेक बच्चनमध्ये ट्विटर वॉर
कमाल राशिद खान म्हणजेच केआरके आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली आहे.
May 23, 2016, 05:47 PM ISTव्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश
तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर...
May 3, 2016, 10:29 PM ISTसंजयची भेट घेण्यासाठी बॉलीवूड कलाकारांची रीघ
संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी सेलिब्रेटींची रीघ लागलीय.
Feb 28, 2016, 04:48 PM ISTब्रँड अॅम्बेसिडर होण्यास अभिषेक उत्सुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 09:08 AM IST