मुंबई : पार्ले महोत्सवात अभिषेक बच्चन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:24 AM ISTपाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय.
Sep 25, 2015, 03:32 PM IST...जेव्हा अभिषेक बच्चनचाही फोन कट केला जातो!
सुपरस्टार किडसना बॉलिवूडमध्ये काम करताना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागत नाही किंवा त्यांना सगळं काही खूप सहज मिळतं असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असं म्हणणं आहे अभिषेक बच्चनचं...
Aug 19, 2015, 04:24 PM IST...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM ISTअभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका
बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Mar 19, 2015, 01:29 PM ISTअभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...
बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय.
Jan 24, 2015, 05:42 PM ISTवरळीत अभिषेकचा ४१ कोटींचा 'ऐश्वर्य'संपूर्ण नवा राजमहाल!
बॉलीवुडचा ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चननं आपला नवा फ्लॅट खरेदी केलाय. मुंबईतल्या वरळी भागातील 'स्कायलार्क' या ३७ मजली टॉवरमध्ये अभिषेकनं हा फ्लॅट खरेदी केलाय.
Jan 17, 2015, 10:33 AM ISTऐश्वर्याला यशस्वी विश्वसुंदरीचा किताब
अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन हिचा जगातील सर्वाधिक यशस्वी विश्वसुंदरी म्हणून गौरव करण्यात आला. रविवारी येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेदरम्यान हा किताब देऊन सत्कार करण्यात आला.
Dec 16, 2014, 07:36 AM ISTऐश्वर्यानं अभिषेकसाठी केला 'नागिन डान्स'
'हॅपी न्यू इअर'मध्ये अभिषेक बच्चननं केलेला नागिन डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोयच... पण, त्याच्या या 'नागिन डान्सचा फिव्हर' त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चनवरही चढलाय.
Dec 3, 2014, 04:14 PM ISTजयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!
पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.
Nov 6, 2014, 02:38 PM IST‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन
चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे.
Nov 5, 2014, 12:00 PM ISTअभिषेक बच्चन जीएसबी गणेशाच्या चरणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 02:00 PM IST'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं
'प्रो कबड्डी'च्या जेतेपदासाठी अभिषेकचं बाप्पाकडे साकडं
Aug 30, 2014, 09:37 PM IST