अपघात

स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू

 वाडा - भिवंडी रस्त्यावर खड्ड्याने तरुणीचा बळी घेतला. तर नाशिक - पुणे मार्गावर तीन ठार.

Oct 10, 2019, 07:04 PM IST
Dombivli Truck Accident PT46S

डोंबिवली : गटारावरील स्लॅब खचल्यानं ट्रकला अपघात

डोंबिवली : गटारावरील स्लॅब खचल्यानं ट्रकला अपघात 

Oct 10, 2019, 08:25 AM IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या माणुसकीचे दर्शन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामधील माणुसकीचे दर्शन गोवेकरांना घडले.  

Oct 5, 2019, 05:03 PM IST

मुलाच्या स्मरणार्थ वडिलांनी बनवले 'हेल्मेट चौक'

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांसाठी हा एक उत्तम दाखला

Sep 30, 2019, 06:01 PM IST

आमदार तानाजी सावंत यांच्या कारने तरुणाला उडवले

बार्शी तालुक्यातील घटना

Sep 30, 2019, 11:24 AM IST

राजस्थानात बस - जीप अपघात १३ ठार, १० गंभीर जखमी

 बालेसरजवळ मिनी बस आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Sep 27, 2019, 05:42 PM IST

मध्यप्रदेशात IAFच्या 'मिग २१'ला अपघात, दोन्ही पायलट सुरक्षित

रशियन बनावटीचं 'मिग २१' हे सुपरसॉनिक लढावू विमान आहे

Sep 25, 2019, 11:24 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनर-टेम्पो अपघातानंतर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.  

Sep 15, 2019, 09:52 AM IST

नांदेड विमानतळावर चार्टर्ड विमान धावपट्टीवरुन घसरलं

नांदेड विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान धापट्टीवरुन घसरलं आहे. 

Sep 12, 2019, 03:20 PM IST
 Kolhapur Accident In Horse Cart Racing PT2M

कोल्हापूर । घोडागाडी शर्यतीत अंगावर काटा आणणारा अपघात

कोल्हापूर येथे घोडागाडी शर्यतीत विचित्र अपघात

Sep 3, 2019, 03:05 PM IST

चांदवड येथील घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात, तिघे जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात विचित्र अपघात झाला.  

Sep 3, 2019, 12:22 PM IST

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे.

Aug 27, 2019, 11:24 AM IST